Kanda Rate : बाजारात उन्हाळी कांदा वाढला; लाल कांदा दर घसरले…

Kanda Rate : राज्यात उन्हाळी कांद्याची आवक वाढली असून लाल कांदा आता अंतिम टप्प्यात असून लवकरच लाल कांद्याचा हंगाम संपणार आहे. दरम्यान लाल कांद्याच्या तुलनेत उन्हाळी कांद्याला चांगला बाजार मिळत आहे. गुरूवार, २० मार्च रोजी राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या दरात काही बाजारांमध्ये किंचित घसरण दिसून आली, तर उन्हाळी कांद्याला तुलनेने बरे दर मिळाले. कांद्याची […]

crop insurance : पीक विमा मिळण्यास विलंब झाला तर विमा कंपन्यांवर कारवाई..

crop insurance

crop insurance : राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना लागू करण्यात आली असली, तरी अनेक ठिकाणी नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. याबाबत सरकारने गंभीर दखल घेतली असून, पीक विम्याची नुकसान भरपाई वेळेत मिळाली नाही तर संबंधित विमा कंपन्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत दिला. […]

farmers : उन्हाळ्यात शेतकऱ्यांना दिलासा; आता दिवसा वीज मिळणार!..

farmers

farmers : राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाने ठोस पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यावर भर दिला जात आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र हे संपूर्ण शेतीसाठी सौरऊर्जा वापरणारे देशातील पहिले राज्य ठरणार असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधानसभेत […]

Relief for summer travelers : उन्हाळी प्रवाशांसाठी दिलासा! पुणे-नागपूर आणि दौंड-कलबुर्गी मार्गावर विशेष गाड्या..

Relief for summer travelers : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पुणे-नागपूर आणि दौंड-कलबुर्गी मार्गावरील गाड्यांचा समावेश असून, या गाड्या एप्रिल ते जून २०२५ या कालावधीत प्रवाशांच्या सेवेत असतील. पुणे-नागपूर साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाड्या: पुणे-नागपूर मार्गावर दोन साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाड्या धावणार […]

साई भैरवनाथ वॉटर डिटेक्टर भुजल सर्वेक्षण .

➡️ खात्रीशीर पाणी देणारे अमेरिकन टेक्नॉलॉजी मशीन. ➡️ भूगर्भ शास्त्राचा अभ्यास व अमेरिकन टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने विहीर व बोर साठी खात्रीशीर ९५% ते ९८% पाण्याचे पॉईंट देणारे एकमेव सल्लागार. 🙋🏻‍♂️या मशीनद्वारे खात्रीशीर पाणी चेक करून मिळेल. ➡️योग्य दिशा आणि 100% पाणी दर्शवणारी मशीन… https://krishi24.com/wp-content/uploads/2025/03/video6262397814643364694.mp4https://krishi24.com/wp-content/uploads/2025/03/video6262397814643364697.mp4https://krishi24.com/wp-content/uploads/2025/03/video6262397814643364702.mp4

Number plate : शेतकरी आणि वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेटसाठी मुदतवाढ..

राज्यातील शेतकरी आणि वाहनचालकांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविणे बंधनकारक केले आहे. याआधी या क्रमांक पाट्या बसविण्यासाठी ३१ मार्च २०२५ ही अंतिम मुदत होती. मात्र, अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाल्याने आता वाहनमालकांना ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. […]

Bill Gates : बिल गेट्स आता राज्यातील शेतकऱ्यांसोबत! शेतीत ‘स्मार्ट’ क्रांती होणार?

Bill Gates : मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांच्या सहकार्याने राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार असून, शेती अधिक वैज्ञानिक आणि लाभदायक होण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली. राज्य शासनाच्या कृषी क्षेत्राशी संबंधित विविध योजनांना गती देण्यासाठी कृत्रिम […]