Agricultural subsidies : सांगलीतील शेतकऱ्यांना कृषी अनुदानाचा लाभ..

Agricultural subsidies : पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. आतापर्यंत ५३४४ लाभार्थ्यांना एकूण १२.९ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून ६० टक्के आणि राज्य सरकारकडून ४० टक्के निधी या योजनेसाठी उपलब्ध करून दिला जात आहे, अशी माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य अरुण […]
Onion market prices : निर्यातशुल्क हटताच कांदा बाजारभाव वाढले, जाणून घ्या कुठे किती रुपयांची वाढ..

Onion market prices : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातशुल्क १ एप्रिलपासून काढून टाकण्याचे ठरवले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम बाजारावर पाहायला मिळाला. सोमवारपासून कांदा बाजारभाव चढे राहिले. विशेषतः २४ आणि २५ मार्च रोजी उन्हाळी कांद्याच्या दरांत वाढ झाली आहे. मागील काही आठवड्यांपासून स्थिर असलेले कांद्याचे भाव आता वाढीच्या दिशेने सरकत असल्याचे चित्र बाजारपेठांमध्ये पाहायला मिळत आहे. लासलगाव, […]
Farm Ponds Subsidy : वैयक्तिक शेततळे योजनेचा अनुदान शेतकऱ्यांना मिळणार; कृषी आयुक्तालयाकडे निधी वितरित..

Farm Ponds Subsidy : राज्य सरकारने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना २०२४-२५ साठी ४०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली. यामध्ये ३०० कोटी रुपये सूक्ष्म सिंचनासाठी पूरक अनुदान देण्यात आले. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतील २०२४-२५ चा निधी कृषी आयुक्तालयाला वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील वैयक्तिक शेततळ्याचं प्रलंबित अनुदान महा-डीबीटीवरून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात […]