Cotton rate : कापूस शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दरवाढीसाठी नवे सरकारी धोरण..

Cotton rate : भारतातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी संधी निर्माण होत आहे. केंद्र सरकारने कापूस उत्पादन वाढवण्यासाठी आणि त्याच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी महत्त्वाचे धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई येथे पार पडलेल्या कापूस उत्पादन आणि उपभोग समितीच्या (COCPC) बैठकीनंतर वस्त्रोद्योग आयुक्त रूप राशी यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, भारतीय कापसाला […]

Soyabin Rate : सोयाबीन तेल स्वस्त, शेतकऱ्यांना दर कमी मिळण्याची शक्यता…

Soyabin RAte : गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेलाच्या किमती कमी झाल्याने त्याचा परिणाम भारतातील बाजारावरही झाला आहे. तेलाच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे सोयाबीनचे बाजारभावही कमी राहण्याची शक्यता आहे. परदेशात सोयाबीन तेलाचा दर १,०९०-१,०९५ डॉलर प्रति टनवरून १,०६०-१,०६५ डॉलर प्रति टनपर्यंत खाली आला. त्यामुळे भारतातही सोयाबीन तेल स्वस्त झाले. दिल्लीत तेलाचा दर ३२५ रुपयांनी घसरून […]

Kanda Rate : कांदा दर वधारले, पण राज्यातील या मोठ्या बाजारात कांदा लिलाव पाच दिवस बंद..

Kanda Rate : निर्यात शुल्क काढल्याने कांदा बाजारभाव वधारलेले असतानाच आता राज्यातील सर्वात मोठी बाजारसमिती असलेल्या लासलगाव-विंचूर बाजारसमितीचे लिलाव पुढील ५ दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता २ एप्रिललाच कांदा विक्रीसाठी आणावा लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवार, विंचूर (जि. नाशिक) येथे येत्या काही दिवसांत कांदा लिलाव काही कारणांमुळे […]

Turmeric market prices : हळदीच्या बाजारभावात चढ-उतार, या आठवड्यात वाढलेत का दर…

Turmeric market prices : गेल्या आठवड्यात म्हणजेच १८ मार्च ते २२ मार्च या कालावधीत सांगली, हिंगोली आणि नांदेड येथे हळदीच्या दरात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार पाहायला मिळाले. तर २४ आणि २५ मार्चला काही बाजारपेठांत किंमतीत काही प्रमाणात स्थिरता राहिली असली तरी काही ठिकाणी किंचित वाढही झाली. १८ मार्चला सांगली बाजारात हळदीचा सरासरी दर १६,१०० रुपये प्रति […]

Quality seeds : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दर्जेदार बियाणे आता सहकारी संस्थांद्वारे उपलब्ध…

Quality seeds : शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. केंद्र सरकारने भारतीय बीज सहकारी संस्था लिमिटेड नावाची नवी संस्था स्थापन केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना एकाच भारत बीज ब्रँडअंतर्गत उच्च दर्जाची बियाणे मिळणार आहेत. सहकारी संस्थांच्या मदतीने बियाण्यांचे उत्पादन, खरेदी आणि वितरण करण्यात येणार आहे, जेणेकरून शेतीत अधिक उत्पादन घेता येईल. आतापर्यंत १९,६७४ सहकारी संस्था […]

Kanda bajarbhav : निर्यातशुल्क घटल्यानंतर दिल्ली, गुजरातसह देशात कसा मिळतोय कांदा बाजारभाव?

Kanda bajarbhav ; निर्यात शुल्क हटल्यानंतर देशातील विविध राज्यांमध्ये कांद्याचे दर मागणी आणि पुरवठ्यानुसार बदलत गेले. मंगळवार दिनांक २५ मार्च रोजी देशातील दिल्ली, गुजरात, हरियाणा, मध्यप्रदेश, पंजाब, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये कांद्याचे सरासरी दर वेगवेगळ्या स्तरांवर राहिले. दिल्लीमध्ये कांद्याचा सरासरी दर १५३१ रुपयांपासून २२०० रुपयांपर्यंत राहिला. गुजरातमध्ये कांद्याला ८०० […]