kanda rate : राज्यात उन्हाळी कांद्याची आवक वाढली, बाजारभावात घसरण…

Kanda rate : राज्यात २८ मार्च रोजी उन्हाळी कांद्याची आवक वाढली असून बाजारभावात काहीशी घसरण झाली आहे. मागील दिवसाच्या तुलनेत कांद्याची आवक जास्त झाल्याने बाजारात दर कमी झाले. लासलगाव, पिंपळगाव बसवंत, नाशिक, सोलापूर, पुणे, चाकण, जुन्नर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि लोणंद या प्रमुख बाजारांमध्ये उन्हाळी कांद्याच्या दरात चढ-उतार दिसून आले. दिनांक २७ मार्च रोजी […]

Soybean market price : राज्यात सोयाबीनला कसा दर मिळतोय? कुठल्या बाजारात सोयाबीन खातोय भाव? जाणून घ्या..

Soybean market price

Soybean market price : राज्यात २८ मार्च रोजी पिवळ्या आणि लोकल प्रतीच्या सोयाबीनला तुलनेने चांगला दर मिळाला. मागील पाच दिवसांतील बाजारभावाचा विचार करता, काही ठिकाणी किंमतीत वाढ झाली तर काही बाजारात किंचित घट दिसून आली. दिनांक २८ मार्च रोजी लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक झाली. लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीनसाठी कमीतकमी ४०११ रुपये, जास्तीत […]

Rain forecast : पावसाचा अंदाज; उस आणि हळद उत्पादक शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?

Rain forecast

Rain forecast : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील काही दिवस हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. २८ व २९ मार्च रोजी नांदेड जिल्ह्यात, तर २८ ते ३० मार्च दरम्यान धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस होईल. ३१ मार्च व १ एप्रिल दरम्यान छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना, […]

farmers Crop Kharif : शेतकऱ्यांच्या खात्यात येणार रक्कम; खरीप २०२३ आणि २०२४ साठी पिक विमा भरपाई जाहीर..

farmers Crop Kharif

farmers Crop Kharif : महाराष्ट्र शासनाने खरीप हंगाम २०२३ आणि २०२४ साठी पिक विमा भरपाईसाठी मोठ्या प्रमाणावर निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार असून, निसर्गाच्या लहरींमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेल. शासनाच्या आदेशानुसार, खरीप हंगाम २०२३ साठी ८०:११० मॉडेलनुसार ११० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी १९२७.५२ कोटी रुपये विमा […]

Fertilizer rates : शेतकऱ्यांसाठी दिलासायक बातमी; खरीप हंगामात खतांचे दर राहणार स्वस्त…

Fertilizer rates : शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात खते मिळावीत आणि शेतीवरील उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. फॉस्फेटिक आणि पोटॅशिक खतांच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने तब्बल ३७,२१६ कोटी रुपयांच्या सबसिडीला मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांचे दर स्वस्त मिळण्याची शक्यता आहे. पोषण-आधारित सबसिडीमुळे खतांचे दर नियंत्रणात […]

cotton seeds Prices : यंदाच्या खरीपासाठी कापूस बियाण्यांच्या किंमती जाहीर, किती पैसे मोजावे लागणार?

cotton seeds Prices

cotton seeds Prices : केंद्र सरकारने खरीप हंगाम २०२५-२६ साठी कापूस बियाण्यांच्या विक्रीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, देशभरातील शेतकऱ्यांसाठी बियाण्यांच्या जास्तीत जास्त विक्री किंमती निश्चित करण्यात आल्या आहेत. या नव्या दरानुसार, बॅसिलस थुरिंजिएन्सिस (बीटी) कापसाच्या दोन प्रकारांसाठी पुढीलप्रमाणे किंमत निश्चित करण्यात आली आहे: – बीजी-१ प्रकाराच्या कापूस […]

Rain update : महाराष्ट्रात पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता, तापमानात घट…

Rain Update : भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, २९ मार्च २०२५ पासून पुढील पाच दिवस महाराष्ट्राच्या विविध भागांत पावसाची शक्यता आहे. या पावसामागील मुख्य कारण म्हणजे दक्षिणेकडील आणि मध्य भारतावर तयार झालेले चक्रीय वारे आणि नवी पश्चिमी ढगाळ प्रणाली. यामुळे राज्यात काही भागांत वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस […]

Mka bajarbhav : एप्रिलमध्ये मक्याच्या बाजारभावात वाढीची शक्यता? कसा राहिल अंदाज..

mka bajarbhav : मक्याच्या बाजारभावासंदर्भात बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन कक्ष, स्मार्ट प्रकल्प, पुणे यांनी मार्च २०२५ मध्ये जाहीर केलेल्या अहवालानुसार, एप्रिल २०२५ मध्ये मक्याच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय घटकांचा या वाढीवर मोठा प्रभाव राहणार आहे. भारतातील स्थिती भारतामध्ये मक्याचे उत्पादन प्रामुख्याने खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात घेतले जाते. महाराष्ट्र, मध्य […]