Crop Benefit : विदर्भातील शेतकरी कमी पाण्यातही पिकातून जास्त नफा कसा मिळवत आहेत?

crop benefit : विदर्भातील शेतकऱ्यांसाठी रेशीम शेती एक आर्थिक उन्नतीचा मार्ग बनला आहे. कमी पाण्यावर होणारी तुती लागवड आणि त्यासोबत होणारी रेशीम उत्पादन प्रक्रिया शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. विविध सरकारी योजनांच्या मदतीने शेतकऱ्यांना या शेतीतून सशक्त बनवले जात आहे. विदर्भातील विविध जिल्ह्यात रेशीम शेतीला चालना देण्यासाठी शासकीय व खाजगी संस्थांनी एकत्र येऊन काम सुरू केले […]

Gram Panchayat : यंदा पावसाचा अंदाज तुमची ग्रामपंचायतच सांगेन; त्यासाठी हे कराच..

Gram Panchayat : यंदाच्या मॉन्सूनचा अंदाज शेतकऱ्यांना गावातील ग्रामपंचायतच सांगू शकते. त्यासाठी मात्र एक प्रक्रिया केली, तर गावातच हवामान अंदाज मिळऊ शकतो. भारतीय हवामान खात्याने (IMD) आणि पंचायती राज मंत्रालयाने मिळून संपूर्ण देशभर ग्रामपंचायत स्तरावर हवामान अंदाज सेवा सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवला आहे. या उपक्रमांतर्गत हवामानाच्या विविध घटकांवर आधारित अंदाज स्थानिक पातळीवर मिळणार आहेत, […]

America’s agreement : अमेरिकेच्या उलट्या करामुळे आजपासून भारतीय शेतीवर काय परिणाम होणार?

America’s agreement : भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार युद्धाची परिस्थिती आता गंभीर रूप घेत आहे. भारताने अमेरिकन कृषी उत्पादनांवर 100% कर (टॅरिफ) लावल्यामुळे, अमेरिकेनेही भारतावर उलट कर (रिसिप्रोकल टॅरिफ) लावण्याचा इशारा दिला आहे. यामुळे भारतीय शेतीवर कसे परिणाम होऊ शकतात, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. अमेरिकेने भारतावर कृषी उत्पादनांच्या आयातीवर 100% कर (टॅरिफ) लागू केला […]

Untimely appearance : राज्यात अवकाळीची हजेरी; पुढे असे असणार हवामान..

Untimely appearance : महाराष्ट्रात ३१ मार्च रोजी अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. हवामान खात्याच्या नोंदीनुसार, पुणे, सातारा, नाशिक, औरंगाबाद, विदर्भातील काही भाग आणि कोकणाच्या काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. दरम्यान बुलडाणा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हवामान खात्याच्या […]

Vehicle purchase : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात वाहन खरेदीचा नवा उच्चांक…

Vehicle purchase : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्रात दुचाकी, चारचाकी आणि अन्य वाहनांच्या खरेदीत मोठी वाढ झाली आहे. मागील सात दिवसांत नव्या वाहनांच्या नोंदणीत ३० टक्के वाढ झाली असून, २०२४ च्या तुलनेत यावर्षी २०,०५७ अधिक वाहने खरेदी करण्यात आली असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे. परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये चारचाकी वाहनांची नोंदणी २२,०८१ वर पोहोचली असून, […]