America’s agreement : अमेरिकेच्या उलट कराचा शेती आणि मासेमारीला असाही फटका….

America’s agreement : अमेरिकेने भारतावर उलट कर (रिव्हर्स टॅक्स) लावण्याचा निर्णय घेतल्याने देशाच्या कृषी आणि मासेमारी क्षेत्रावर ताण येण्याची शक्यता आहे. विशेषतः झिंगा आणि बासमती तांदूळ यांची निर्यात कमी होऊ शकते. वित्तीय वर्ष २०२३-२४ मध्ये भारताने सुमारे १.९ अब्ज डॉलरचे समुद्री खाद्य अमेरिका ला पाठवले, त्यात ४१ टक्के वाटा झिंग्याचा होता. आतापर्यंत झिंग्यावर सुमारे ८ […]
kanda today bajarbhav : देशपातळीवरही कांद्याचे दर घसरले; आझादपूरसह प्रमुख बाजारात असे आहेत बाजारभाव..

kanda today bajarbhav : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कांद्याच्या बाजारभावात चढ-उतार दिसून येत आहेत. तेच चित्र देशपातळीवरही दिसून येत आहे. दिनांक ३ आणि ४ एप्रिल २०२५ या दोन दिवसांच्या तुलनेत देशपातळीवर कांद्याच्या सरासरी बाजारभावात स्पष्ट घसरण झाली आहे. त्यातही आठवडा संपत असताना शुक्रवारी देशातील प्रमुख बाजारांपैकी बहुतेक ठिकाणी दरात ५० ते १०० रुपयांची घट झाली […]
Caring for orchards : सध्याच्या वातावरणात ऊस, हळद, फळबागांची अशी घ्या काळजी..

Caring for orchards : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मोसम सेवा योजनेतर्गत तज्ञ समितीने शेतकऱ्यांना हवामानानुसार पिकांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी मार्गदर्शनपर सल्ला दिला आहे. पीक व्यवस्थापनसध्या वातावरणात बदल होत असल्याने ऊस, हळद व तीळ यांसारख्या पिकांमध्ये योग्य काळजी घेण्याची गरज आहे. ऊस पिकासाठी आवश्यकतेनुसार पाणी द्यावे, तसेच खुरपणी करून तण नियंत्रण […]
Shrimp prices : अमेरिकेच्या आयात करामुळे झिंग्याचे भाव ३५० वरून ७० रुपयांवर कोसळले..

Shrimp prices : अमेरिकेने झिंगा माशावर लावलेला नवीन आयात कर भारतीय झिंगा मासेमारी उद्योगावर मोठा आर्थिक फटका ठरत आहे. या निर्णयामुळे झिंग्याच्या निर्यातीला मोठा झटका बसला असून उत्पादन केंद्रांवर झिंग्याचे दर प्रचंड कोसळले आहेत. काही दिवसांपूर्वी ५० नग झिंगा ३५० रुपये प्रति किलो दराने विकला जात होता, तोच आता केवळ ७० रुपये किलो दराने मिळत […]
Elephant nuisance : हत्तींच्या उपद्रवापासून शेतकऱ्यांना मिळणार तातडीने दिलासा..

Elephant nuisance : रानटी हत्तींच्या त्रासापासून आता शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळणार आहे. दोडामार्ग तालुक्यात रानटी हत्तींच्या वाढत्या उपद्रवामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी तातडीच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी प्राथमिक प्रतिसाद दल स्थापन करण्यास सांगण्यात आले असून, हत्तींना तिलारी धरण परिसरातील संरक्षित भागात हलवण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले […]
Today kanda bajarbhav : पुणे, सांगलीत कांदा बाजारभावात अल्पशी वाढ; इतर ठिकाणी घसरण…

Today kanda bajarbhav : मंगळवारी मोठ्या सुटीनंतर सुरू झालेल्या कांदा बाजारात राज्यभरात मोठी घसरण दिसून आली. त्यानंतर गुरूवार पासून मात्र भाव काहीसे वधारले आणि शुक्रवारी आठवडा संपत असताना पुन्हा घसरून स्थिर राहिले. दिनांक ३ आणि ४ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील कांदा बाजारातील दरांची तुलना केली असता पुणे, सोलापूर आणि सांगली या बाजारांमध्ये किंचित वाढ झाल्याचे दिसून […]
Unseasonal for grapes : द्राक्षाला अवकाळीचा फटका? काळजी करू नका या टिप्समुळे वाचतील द्राक्षबागा…

Unseasonal for grapes : अवकाळी पावसापूर्वी शेतातील माती वापसा स्थितीत असावी, जेणेकरून मुळे पाणी शोषून घेत नाहीत आणि छत आणि गुच्छांमध्ये स्थलांतरित होऊ शकत नाहीत ज्यामुळे बेरी कॅकिंगची समस्या उद्भवते. द्राक्षबागेत योग्य उतार असल्यास पावसाचे पाणी वाहून जाईल, अन्यथा द्राक्षबागेत आर्द्रता वाढली असती. दरम्यान सध्याच्या स्थितीत द्राक्ष उत्पादनकांनी काय काळजी घ्यायची याबद्दल महात्मा फुले राहुरी […]