Government scheme : शेतकरी मित्रांनो, या शासकीय योजनेतून दररोज मिळवा ५० रुपये अनुदान..

Government scheme : शेतकरी व पशुपालकांसाठी दिलासादायक माहिती आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या पुढाकाराने सुरू झालेली “देशी गाई संगोपन दररोज अनुदान योजना” गोशाळांसाठी मोठा आधार ठरत आहे. या योजनेअंतर्गत पात्र गोशाळांना दररोज प्रत्येकी देशी गाईसाठी ५० रुपये अनुदान दिले जाते. ही योजना मुख्यत्वे देशी गाईंच्या संवर्धनाला चालना देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून गोशाळा चालवत […]
kanda bajarbhav today : घसरलेले कांदा बाजारभाव सोमवारी पूर्वपदावर; जाणून घ्या पिंपळगावला काय मिळाला दर..

today kanda bajarbhav : पिंपळगाव बसवंत बाजारात आज ७ एप्रिल २०२५ रोजी सकाळच्या सत्रात उन्हाळी कांद्याला सरासरी १३५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. पोळ कांद्याला सरासरी ११०० रुपये बाजारभाव मिळाला. उन्हाळी कांद्याची पिंपळगावमध्ये १५ हजार क्विंटल आवक झाली. दरम्यान आज लासलगाव बाजारात उन्हाळी कांद्याला सरासरी १३५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. मागच्या सोमवारी उन्हाळी कांद्याचे बाजारभाव […]
Rice exports : अमेरिकन करामुळे भारतीय तांदळाच्या निर्यातीला तात्पुरता झटका; नंतर स्थिती सुधारणार?

Rice exports : अमेरिकेने भारतीय तांदळाच्या आयातीवर २६ टक्के कर (टॅरिफ) लावण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे भारतीय तांदूळ निर्यातदारांमध्ये चिंता वाढली आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते ही अडचण तात्पुरती असून दीर्घकालीन दृष्टीने भारतीय तांदळाची जागतिक बाजारपेठेतील पकड अबाधित राहणार आहे. भारतातून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर तांदूळ निर्यात केला जातो. अमेरिका ही त्यातील एक महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते. […]
Today Soybean prices : सोयाबीनचे भाव घसरले’; यंदा पेरणीत घट येण्याची शक्यता..

Soybean prices : विदेशी बाजारपेठांमध्ये खाद्यतेलांच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे भारतीय बाजारातही तेलबिया वर्गातील पिकांचे दर कोसळले आहेत. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या मनोवृत्तीवर झाला असून, यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनची लागवड कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात कच्च्या पामतेलाचे आंतरराष्ट्रीय दर 1,200 डॉलर प्रति टनांवरून 1,160 डॉलर प्रति टनांवर आले. या घसरणीचा परिणाम देशांतर्गत […]
Todays Hald Bhajarbhav : संपूर्ण महाराष्ट्रात सध्या हळदीला काय बाजार भाव मिळत आहे ,पहा सविस्तर …

Todays Hald Bhajarbhav : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार 7 एप्रिल 2025 आज संपूर्ण महाराष्ट्रात सध्या हळदीला काय मिळत आहे बाजार भाव तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे :- हिंगोली आवक आलेली आहे 2050 क्विंटल – कमीत कमी दर मिळाला 13,000 रुपये – सर्वसाधारण दर मिळाला 14,000 रुपय – तर जास्तीचा दर मिळाला 15,000 रुपये […]
Onion storage : कांदा साठवणुकीकडे शेतकऱ्यांच्या वाढला कल ,एकीकडे अवकाळीची भिती दुसरीकडे बाजारात दर नाही…

Onion storage : राज्याच्या अनेक बाजार समित्यांमध्ये आवक वाढल्यामुळे कांद्याच्या भावात चांगलीच घसरण होत आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नाही, तसेच अवकाळी पावसाचा ही धोका आहे, परिणामी कांदा साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. ज्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कांदा चाळींमध्ये टाकण्यास सुरुवात केली आहे. सध्या सर्वत्र उन्हाळी कांद्याची काढणी सुरु झाली आहे. तर राज्याच्या विविध […]