Todays Hald Bhajarbhav : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार 7 एप्रिल 2025 आज संपूर्ण महाराष्ट्रात सध्या हळदीला काय मिळत आहे बाजार भाव
तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे :-
हिंगोली आवक आलेली आहे 2050 क्विंटल
– कमीत कमी दर मिळाला 13,000 रुपये
– सर्वसाधारण दर मिळाला 14,000 रुपय
– तर जास्तीचा दर मिळाला 15,000 रुपये
पुढील बाजार समिती आहे नांदेड नांदेडला आवक आलेली आहे हळदीची 1700 क्विंटल
– कमीत कमी दर मिळालेला आहे 13200 रुपये
– सर्वसाधारण दर मिळाला 155 रुपये
– तर जास्तीचा दर मिळाला 1650 रुपये
पुढील बाजार समिती आहे भोकर आवक आलेली आहे हळदीला 30 क्विंटल
– कमीत कमी दर मिळाला 13600 रुपये
– सर्वसाधारण दर मिळाला 13700 रुपये
– तर जास्तीचा दर दर मिळाला 13800 रुपये
पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेली आहे हळदीला 1950 क्विंटल
– कमीत कमी दर मिळाला 12550 रुपये
– सर्वसाधारण दर मिळाला 13800 रुपये
– तर जास्तीचा दर मिळाला 1550 रुपये
पुढील बाजार समिती आहे रिसवड आवक आलेली आहे 2400 क्विंटल
– कमीत कमी दर मिळाला 12350 रुपये
– सर्वसाधारण दर मिळाला 13500
– तर जास्तीचा दर मिळाला ₹14,500 रुपये
पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आलेली आहे 300 क्विंटल
– कमीत कमी दर मिळाला 12900 रुपये
– सर्वसाधारण दर मिळाला 13000 रुपये
– तर जास्तीचा दर मिळाला 14700 रुपये
पुढील बाजार समिती मुंबई अवक आलेली आहे 167 क्विंटल
– कमीत कमी दर मिळाला 18 000 रुपये
– सर्वसाधारण दर मिळाला 21 000 रुपये
– तर जास्तीचा दर मिळाला 24 000 रुपये
तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजार भाव पाहण्यासाठी कृषि २४.कॉम ला भेट दया .












