rain update : पुढील दोन दिवस पावसाचे, मात्र या दिवसापासून कोरडे हवामान…

rain update : राज्यात पुढील दोन दिवस म्हणजे १४ आणि १५ एप्रिल दरम्यान कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये वीजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह गडगडाटी पावसाचेही संकेत दिले गेले आहेत. दरम्यान १६ एप्रिलपासून मात्र राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. १६ […]

Milk production : या रोगामुळे युरोपातील दुध उत्पादन घटले; तुम्हीही घ्या काळजी..

Milk production

Milk production : सध्या युरोपातील अनेक देशांमध्ये जनावरांना लाळ्या-खुरकुत रोगाचा (Foot-and-Mouth Disease) फैलाव झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या रोगामुळे गुरेढोरे आणि इतर पशुधन धोक्यात आले असून, त्याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसतो आहे. भारतासारख्या देशातही या रोगाची शक्यता लक्षात घेता पशुपालकांनी विशेष दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे. युरोपियन युनियनमधील काही देशांमध्ये गेल्या काही […]

खरबूज विकने आहे .

➡️ आमच्याकडे उत्तम प्रतीचे लॉयानपूर खरबूज विकणे आहे. ➡️ ४० टन माल विक्री साठी उपलब्ध .

compensation and subsidy : आता नुकसानभरपाई व अनुदान मिळणार वेगाने; डिजिटल क्रॉप सर्व्हेला सुरूवात..

compensation and subsidy

compensation and subsidy : राज्यातील शेतकऱ्यांना कृषी योजनांचा अचूक आणि वेगवान लाभ मिळावा, त्यांचं पीक नोंद अधिक पारदर्शकपणे व्हावी आणि शासकीय मदतीत अडथळे टाळता यावेत यासाठी ‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’ योजना राज्य शासनाकडून राबवली जात आहे. या उपक्रमामुळे शेतात नेमकं कोणतं पीक घेतलं गेलं आहे, त्याचा क्षेत्रफळ, जमिनीचा भू-संपर्क आणि शेतकऱ्याची माहिती एकत्रितपणे डिजिटली उपलब्ध होणार […]

soyabin Rate : स्वस्त आयातीतून सोयाबीनचे दर दबावात; शेतकऱ्यांना मिळणार कमी बाजारभाव?

soyabin Rate  : देशात कच्च्या सोयाबीन तेलाची आयात दुप्पट झाली असून, त्यामुळे देशांतर्गत सोयाबीनच्या दरांवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. परदेशातून स्वस्त दरात मोठ्या प्रमाणावर कच्चं तेल येत असल्याने देशातील तेल गिरण्या आणि प्रक्रिया उद्योग देशांतर्गत सोयाबीन खरेदी करण्यापेक्षा आयातीवर अधिक अवलंबून राहतात. परिणामी स्थानिक बाजारात सोयाबीनच्या किमती कमी होण्याचा धोका वाढतो आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने […]

Gram market : राज्यात हरभरा बाजाराची काय आहे स्थिती? जाणून घेऊ यात..

Gram market : सध्या बाजारातील हरभऱ्याचे दर हमीभावाच्या आसपास आहेत, काही बाजारात थोडीशी सुधारणा दिसून येत आहे. मात्र संपूर्ण राज्यात भाव स्थिर होण्यासाठी सरकारच्या हस्तक्षेपाची गरज आहे. शेतकऱ्यांनी स्थानिक बाजार समित्यांचा भाव पाहूनच विक्रीचा निर्णय घेण्याची गरज आहे. दिनांक १२ एप्रिल रोजी जालना (1118 क्विंटल), नागपूर (956), हिंगणघाट (1910) या बाजारांमध्ये हरभऱ्याची मोठी आवक नोंदली […]

Onion price : नाफेडच्या खरेदीपूर्वी कांदा बाजारभाव पाडले? व्यापाऱ्यांना करायचीय साठेबाजी?

Onion Price : शनिवारपासून राज्यातील बाजारसमित्यांमध्ये येणाऱ्या कांद्याच्या आवकेत घट झाली असून रविवारी दिनांक १३ एप्रिल रोजी तर कांदा आवक अगदी नगण्य झाली. मात्र तरीही बाजारभाव वाढण्याऐवजी ते घटतच चालल्याने शेतकऱ्यांची काळजी वाढली आहे. देशातही आवक ही सरासरी इतकीच असल्याने भाव पाहिजे तसे वाढलेले नाहीत. परिणामी कांदा बाजारभाव वाढायला पाहिजे होते. पण प्रत्यक्षात ते कमी […]