state weather: थंड हवेचे महाबळेश्वरही तापले? राज्यात पुढील चार दिवस कसे असेल हवामान ?

state weather : महाराष्ट्रात आगामी चार दिवसांसाठी हवामानात कोणतेही मोठे बदल होण्याची शक्यता नाही. २२ एप्रिलपासून २५ एप्रिलपर्यंत राज्यात सामान्यतः हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण असू शकते. तसेच, काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आलेली आहे. दिनांक २२ एप्रिलपासून २४ एप्रिल पर्यंत राज्यात कोरड्या हवामानाची स्थिती […]
Kanda market prices : नाशिकचे कांदा शेतकरी झाले निर्यातदार; बाजारभावाचा दिलासा…

Kanda market prices : नाशिकमधील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. आता शेतकरीच थेट परदेशात कांद्याची निर्यात करत आहेत. मध्यपूर्वेतील बाजारपेठेत कांदा पाठवण्यासाठी शेतकऱ्यांनी थेट निर्यात सुरू केली आहे. यामुळे व्यापाऱ्यांचे प्रमाण कमी होईल आणि शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळेल. महाफपीसी (MahaFPC) या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या शिखर संस्थेने शेतकऱ्यांना थेट निर्यातीचा मार्ग दाखवला आहे. याअंतर्गत […]
E-Panchnama App : ई-पंचनामा ॲप’ला मिळाला राज्यस्तरिय पुरस्कार..

E-Panchnama App’ : अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे पीक नुकसान होत असते. या नुकसानीचा पंचनामा वेळेवर झाला नाही, तर शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी खूप प्रतीक्षा करावी लागते. या पार्श्वभूमीवर नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या ‘ई-पंचनामा ॲप’ या डिजिटल प्रणालीमुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळू लागली आहे. […]
Pomegranate export : महाराष्ट्रातील डाळिंब निर्यातीने फडकवला अमेरिकेत ‘भगवा’..

Pomegranate export : भारतातील ‘भगवा’ जातीच्या डाळिंबाची पहिली सागरी खेप थेट अमेरिकेत यशस्वीपणे पोहोचली आहे. ही खेप ४,६२० बॉक्स (सुमारे १४ टन) डाळिंबाची होती, आणि मार्च २०२५ च्या दुसऱ्या आठवड्यात न्यूयॉर्क येथे पोहोचली. ही ऐतिहासिक कामगिरी भारतीय कृषी निर्यातीसाठी आणि विशेषतः डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठे पाऊल मानले जात आहे. या यशस्वी निर्यातीमागे कृषी आणि प्रक्रिया […]
Today bajarbhav : कांदा निर्यात पुन्हा वेग घेणार; लवकरच भाव वाढणार, कधी ते जाणून घ्या..

kanda bajarbhav : कांद्यावरील निर्यातशुल्क मार्च महिन्यात संपूर्णपणे काढून टाकल्यानंतर काही दिवसांसाठी बाजारातील कांद्याचे भाव २ ते ३ रुपयांनी वधारून सरासरी १६०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले होते. मात्र त्यानंतर पुन्हा कांद्याची आवक वाढू लागली तसे बाजारभाव कमी होत चालले. सध्या कांद्याचे बाजारभाव लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत सरासरी ११५० रुपये प्रति क्विंटलवर आहेत. सध्या काय […]
Jobs increased : देशात ‘या’ क्षेत्रातील नोकऱ्या वाढल्या? पगार किती टक्के वाढला? जाणून घ्या..

Jobs increased : रोजगाराच्या शोधात असणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुशिक्षित मुलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) फेब्रुवारी 2025 साठी जाहीर केलेल्या वेतनपट आकडेवारीनुसार, तज्ज्ञ सेवा (सिक्युरिटी, मॅनपॉवर पुरवठा, कंत्राटी सेवा), संगणक आधारित सेवा आणि उत्पादन क्षेत्रात सर्वाधिक नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या उद्योगांमध्ये झालेल्या भरतीमुळे देशातील रोजगारवाढीचा वेग अधिक स्पष्टपणे दिसून […]
Kanda bajarbhav : आवक घटूनही दर कमीच; पुणे बाजारात कांद्याला कसा मिळाला बाजारभाव..

KAnda bajarbhav : रविवार दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये एकूण २४,२५१ क्विंटल कांद्याची नोंद झाली. यामध्ये उन्हाळी कांद्याची आवक २०,२३६ क्विंटल इतकी होती, तर लाल कांद्याची आवक ४,०१५ क्विंटल नोंदवली गेली. उन्हाळी कांद्याला या दिवशी सरासरी ११०० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. दुसरीकडे, लाल कांद्याचा सरासरी दर ९०० रुपये इतका होता. आवक […]