Drip anudan : शेतकऱ्यांसाठी ठिबक आणि शेततळ्याच्या अनुदानासाठी इतक्या कोटींची तरतूद; तुम्ही लाभ घेतला का?

Drip anudan : शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सुविधा मिळावी, त्यांचे उत्पन्न वाढावे आणि शेतीवरचा अनिश्चिततेचा भार कमी व्हावा यासाठी राज्य सरकारने सन २०२५-२६ या वर्षासाठी ‘मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना’ राबवण्यास प्रशासकीय मान्यता दिली असून, यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा निर्णय २४ एप्रिल रोजीच्या शासन आदेशाने (शासन निर्णय क्रमांक: मुशाशे ०४२५/प्र.क्र.८८/१४-अे) अधिकृत करण्यात […]
Relief for Sangli Kolhapur : पूरग्रस्त सांगली-कोल्हापूरसाठी दिलासा; लघुपाटबंधारे व साठवण तलावांना गती…

Relief for Sangli Kolhapur : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी पूरप्रश्न नेहमीच डोकेदुखी ठरलेला आहे. दरवर्षी होणाऱ्या महापुरामुळे पिकांचे, जमिनींचे आणि आर्थिक नुकसान होत असते. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आता पूर नियंत्रणाच्या दिशेने महत्त्वाचे पावले उचलली जात आहेत. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने मोठ्या धरणांच्या कॅचमेंट क्षेत्राबाहेरील लघु पाटबंधारे प्रकल्पांचे खोलीकरण करण्यासह नवीन साठवण तलाव […]
Pahalgam attack : पहलगाम हल्ल्यानंतर ५०० पर्यटक राज्यात सुखरूप पोहोचले..

Pahalgam attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर राज्य सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले असून, आतापर्यंत सुमारे ५०० पर्यटक सुरक्षितपणे महाराष्ट्रात परतले आहेत. इंडिगो आणि एअर इंडिया या विमान कंपन्यांच्या विशेष उड्डाणांद्वारे १८४ पर्यटक काल मुंबईत दाखल झाले. काश्मीरमध्ये अडकलेल्या उर्वरित महाराष्ट्रातील पर्यटकांना आणण्यासाठी आजच्या २५ एप्रिलच्या दिवशी आणखी […]
Soybean market prices : राज्यात सोयाबीन बाजारात चढउतार कायम, हमीभावापेक्षा दर खालीच…

Soybean market prices : राज्यात सोयाबीनच्या बाजारभाव अजूनही हमीभावापेक्षा खालीच आहे. दरम्यान काल २४ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्रात एकूण ८७ हजार ३२१ क्विंटल सोयाबीनची नोंद झाली. या दिवशी सरासरी बाजारभाव रुपये ४२१० इतका होता. तर आधीच्या दिवशी म्हणजेच २३ एप्रिल रोजी राज्यात एकूण आवक ८५ हजार २४२ क्विंटल इतकी होती आणि सरासरी दर रुपये ४२३५ […]
Tomato market : नाशिकच्या या बाजारात टोमॅटोला चढली लाली? जाणून घ्या बाजारभाव…

Tomato market : आज दिनांक २५ एप्रिल रोजी नगरच्या श्रीरामपूर बाजारात टोमॅटोला सरासरी ७०० रुपये बाजारभाव मिळाला. पुण्यात लोकल टोमॅटेला ८५० रुपये तर पिंपरी बाजारात सरासरी १ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. सकाळच्या सत्रात भुसावळ येथे आज वैशाली टोमॅटोला प्रति क्विंटल १५०० रुपये इतका बाजारभाव मिळाला. २४ एप्रिल २०२५ रोजी राज्यातील घाऊक बाजारांमध्ये टोमॅटोच्या […]
kanda market : कांद्याचे दर तुलनेने स्थिरावले; लासलगाव, पिंपळगाव, पुण्यात काय मिळतोय बाजारभाव?

kanda market : आज दिनांक २५ एप्रिल रोजी राज्यातील पुणे-पिंपरी बाजारात सकाळच्या सत्रात कांद्याला सरासरी ११०० रुपये प्रति क्विंटल, मोशी बाजारात सरासरी ७५० रुपये तर भुसावळ बाजारात सरासरी १ हजार रुपये प्रति क्विंटल उन्हाळी कांद्याला दर मिळाले. दरम्यान काल २४ एप्रिल २०२५ रोजी राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये उन्हाळी कांदा आणि लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक […]