Tomato market : टोमॅटोच्या बाजारभावाची आनंदवार्ता; या जिल्ह्यात वाढली लाली जाणून घ्या…

Tomato market : टोमॅटोच्या घसरत्या बाजारभावांवर ऐन उन्हाळ्या वाढीचा सुखद गारवा शेतकऱ्यांना मिळत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात टोमॅटोच्या बाजारभावात एकूणच उसळी दिसली; मात्र काही जिल्ह्यांत किंमत कमी झाल्यामुळे फरक स्पष्ट झाला. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्याच्या तुलनेत (२४–३० एप्रिल) १–४ मे या कालावधीत राज्यभरातील टोमॅटोचा सरासरी दर १००७.४४ रुपये प्रति क्विंटलवरून १०८१.३८ रुपयांवर पोहोचला. म्हणजेच […]

केशर आंबा माल देणे आहे .

☘️ गोड चव, मलाईदार पोत आणि विशिष्ट सुगंधाने वैशिष्ट्यीकृत असलेला केशर आंबा आहे . ☘️ बागेतून थेट ग्राहकांपर्यंत .

Tur Purchase : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हमीभावाने तूर खरेदीचा दिलासा..

Tur Purchase : राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा जास्त दराच्या मदतीने मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या तूराच्या विक्रीसाठी सरकारी खरेदी केंद्रांवर जाऊन चांगला फायदा होईल. शेतकऱ्यांना अधिक चांगले दर मिळतील आणि त्यांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सध्या तुरीचे सरासरी बाजारभाव सुमारे साडे सहा हजार रुपये प्रति क्विंटल आहेत. लातूर […]

Agricultural exports : कृषी निर्यात वाढवण्यासाठी केंद्र सरकार आणि अपेडाचे प्रयत्न…

Agricultural exports

Agricultural exports : केंद्र सरकार आणि अपेडा (कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण) शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कृषी निर्यात वाढवण्यासाठी अनेक महत्त्वाचे प्रयत्न करत आहेत. वाणिज्य विभागाचे सचिव सुनील बर्थवाल यांनी नुकतेच दिल्लीत झालेल्या एका शिबिरात सांगितले की, कृषी उत्पादने आणि प्रक्रिया केलेल्या अन्न पदार्थांचा बाजारपेठेत प्रवेश सुलभ करण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी सरकार […]

kanda market prices : या आठवड्यात कांदा बाजारभावाचा कसा होता ट्रेंड? वाढले की घसरले?

kanda market prices

देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्यांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि राजस्थान यांचा समावेश होतो. यापैकी मध्य प्रदेशमध्ये कांद्याचा दर आठवड्याभरात १६८० रुपयांवरून १५५७ रुपये झाला आहे. गुजरातमध्येही किंमतीत घट झाली असून, कर्नाटकमध्ये दर स्थिर आहेत. राजस्थानमध्ये दर किंचित वधारलेले दिसले. मात्र, सर्वसाधारणपणे देशभरात घसरणीचा कल दिसून आला आहे. राज्यात काय आहे स्थिती:महाराष्ट्रात दोन आठवड्यांच्या […]

HSC Result : शेतकरी बांधवांनो, तुमच्या पाल्याचा १२वीचा निकाल या ठिकाणी पाहा..

HSC Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार आज सोमवार ०५ मे, २०२५ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे, असे मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी जाहीर केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च […]

Bachu Kadu : कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू पुन्हा आक्रमक पवित्रा , ‘डीसीएम टू सीएम’ आंदोलनाची घोषणा..

Bacchu Kadu : बच्चू कडू यांनी ‘डीसीएम टू सीएम’ अशा आंदोलनाची घोषणा केली आहे.  कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू  यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. कडू यांनी पुढच्या महिन्यापासून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनांतर्गत बच्चू कडू 2 जूनला बारामतीत अजित पवारांच्या घरासमोर ‘अर्थसंकल्प वाचन आंदोलन’ करत त्यांना कर्जमाफीची आठवण करुन देणार आहेत. बारामतीत सुरु […]