Tomato bajarbhav : टोमॅटो बाजारभावात किंचित चढ-उतार, १२ मे रोजी भुसावळ बाजारात सर्वाधिक दर…

Tomato bajarbhav : आज दिनांक १२ मे २०२५ रोजी राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये टोमॅटोच्या दरात सकाळच्या सत्रात चढ-उतार दिसून आले. पुणे बाजार समितीमध्ये लोकल टोमॅटोला सरासरी दर ९०० रुपये, पुणे-पिंपरीत ११०० रुपये, पुणे-मोशीमध्ये ९०० रुपये, तर रांजणगावमध्ये १००० रुपये सरासरी दर मिळाला. अकलुज बाजारातही सरासरी दर १२०० रुपये इतका होता. दरम्यान काल दिनांक ११ मे […]

Farmers scheme : शेतकरी बंधूंनो सावधान; योजनेचे पैसे मिळण्याऐवजी अकाऊंट होईल रिकामे..

Farmers scheme

Farmers scheme : शेतकरी बांधव आणि सामान्यांसाठी एक सावधानतेचा इशारा आहे. योजना किंवा इतर कुठल्या सरकारी उपक्रमाचा लाभ घेताना फसवणूक होण्याची शक्यता आहे. सध्याच्या डिजिटल युगात सरकारी योजनांचे नाव वापरून बनावट संकेतस्थळांद्वारे शेतकरी आणि सामान्य नागरिकांची फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत. शेतीसाठी कर्ज, शिष्यवृत्ती, मोफत टॅबलेट, जमीन नोंदणी किंवा इतर सरकारी सहाय्य मिळवून देतो, असे […]

Southwest monsoon rains : देशात १३ मे पासून नैर्ऋत्य मोसमी पावसाचे आगमन, काही भागांत वाऱ्यासह पावसाची शक्यता…

monsoon rains

Southwest monsoon rains : भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन १३ मे २०२५ पासून दक्षिण अंदमान समुद्र, आग्नेय बंगालचा उपसागर आणि निकोबार बेटांमध्ये होण्याची शक्यता आहे. यानंतर पुढील ४-५ दिवसांत हा पाऊस आणखी भागात म्हणजे दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, कोमोरिन भाग, दक्षिण बंगालचा उपसागर, संपूर्ण अंडमान व निकोबार बेटे, अंडमान समुद्र आणि मध्य […]

जीवामृत स्लरी मिळेल.

🔰 जिवामृताचे फायदे : ☘️ मातीतील उपजाऊ शक्ती मध्ये वृद्धी.☘️ पाण्याची कमी लागत, पाण्याची बचत.☘️जमीन भुसभुशीत राहून पिकामी मोठ्या प्रमाणात वाढ.☘️जमिनीत नॅचरल पद्धतीने गांढूळाच्या संख्येत लक्षणीय वाढ.☘️ पिकाची गुणवत्ता व बाजार मूल्य जास्त.☘️ जमीन, हवा व प्रदूषण रहित वातावरण निर्माण होईल.☘️कमी खर्च, उत्पन्नात जास्त फायदा. दरवर्षी उत्पन्नात वाढ होऊन वृद्धी होईल.लिक्विड बायोफर्टिलायझर/जिवामृत उपकरणाची वैशिष्ठे.. ☘️ जीवामृत उपकरणातील […]

Cotton seeds : कापसाच्या बियाण्यांची विक्री किंमत निश्चित, या तारखेपासून होणार विक्रीला सुरुवात ..

Cotton seeds : खरीप हंगाम २०२५-२६ साठी कापसाच्या बियाण्यांच्या विक्री किंमती निश्चित करण्यात आल्या आहेत. भारत सरकारने यासाठी राजपत्र प्रसिद्ध केले आहे. किमतीचे तपशील🔰 बीजी-१ बियाणे (४७५ ग्रॅम): ६३५ रुपये प्रति पाकिट 🔰 बीजी-२ बियाणे (४७५ ग्रॅम): ९०१ रुपये प्रति पाकिट 🔰 गतवर्षीच्या तुलनेत बीजी-२ बियाण्याच्या किंमतीत ३७ रुपयांची वाढ झाली आहे. कापसाचे क्षेत्र आणि […]