🔰 जिवामृताचे फायदे :
☘️ मातीतील उपजाऊ शक्ती मध्ये वृद्धी.
☘️ पाण्याची कमी लागत, पाण्याची बचत.
☘️जमीन भुसभुशीत राहून पिकामी मोठ्या प्रमाणात वाढ.
☘️जमिनीत नॅचरल पद्धतीने गांढूळाच्या संख्येत लक्षणीय वाढ.
☘️ पिकाची गुणवत्ता व बाजार मूल्य जास्त.
☘️ जमीन, हवा व प्रदूषण रहित वातावरण निर्माण होईल.
☘️कमी खर्च, उत्पन्नात जास्त फायदा.
दरवर्षी उत्पन्नात वाढ होऊन वृद्धी होईल.
लिक्विड बायोफर्टिलायझर/जिवामृत उपकरणाची वैशिष्ठे..
☘️ जीवामृत उपकरणातील द्रावण द्रवरुप असल्याने ड्रिपद्वारे सोडणे सहज शक्य.
☘️कमी वेळेत उभारणी, माणसाची व वेळेची बचत.
☘️सेंद्रीय कर्बाचे संतुलन राखून ठेवते.
☘️ उपकरणातील जिवामृत ईतर जुन्या पद्धती पेक्षा अधिक शक्तीशाली.
☘️ सदर उपकरणात जिवामृत तयार होण्याचे प्रमाण जास्त.
☘️ वर्ष भरात ५०,००० लिटर पर्यंत जिवामृत तयार होण्याची क्षमता.
☘️ जिवामृत उपकरण हे दिर्घकाळ टिकते कंपनी कडून ५ वर्षाची हमी.