Cotton market prices : कापसाचे बाजारभाव जूनमध्ये राहणार स्थिर…

Cotton market prices : जून २०२५ मध्ये कापसाचे बाजारभाव स्थिरतेच्या दिशेने जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील काही महिन्यांपासून जागतिक स्तरावर उत्पादनात थोडी घट झाली असली तरी भारतासारख्या प्रमुख उत्पादक देशात उत्पादन तुलनेने स्थिर राहिल्याचे पाहायला मिळते. कापूस हे व्यावसायिक पीक असल्यामुळे याच्या किमतीवर जागतिक बाजारातील हालचालींचा मोठा प्रभाव असतो. USDA च्या माहितीनुसार, २०२४-२५ मध्ये […]
Maize market price : मका राहणार स्थिर, जूनमध्ये कसे असतील बाजारभाव..

Maize market price : मका या पीकाचे बाजारभाव जून २०२५ मध्ये स्थिर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील वर्षांच्या तुलनेत उत्पादनात काहीसा चढ-उतार असूनही जागतिक आणि देशांतर्गत पुरवठा तुलनेने स्थिर आहे. भारतात मका खरीप आणि रब्बी हंगामात घेतले जाते, ज्यामुळे उपलब्धता विविध महिन्यांत टिकून राहते.जागतिक पातळीवर अमेरिका, ब्राझील आणि युक्रेन हे देश मका उत्पादनात आघाडीवर […]
Gram market prices : या महिन्यात हरभरा विकताय? थोडे थांबा, असे असतील बाजारभाव…

Gram market prices : जून २०२५ मध्ये हरभऱ्याचे बाजारभाव मागील वर्षींच्या तुलनेत काहीसे नरम राहण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामातील पीक असलेल्या हरभऱ्याचे देशात मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले असून, त्याचा पुरवठा चांगला राहिला आहे. त्यामुळे किमतींवर दबाव जाणवत आहे. भारत सरकारने २०२४-२५ साठी हरभऱ्याच्या उत्पादनाचे लक्ष्य सुमारे ११५ लाख टन जाहीर केले असून, प्रत्यक्ष उत्पादनही त्याच्याजवळपास […]
Tur bajarbhav : तुरीचे भाव जूनमध्ये येणार खाली? जाणून घ्या कशामुळे?

tur bajarbhav : तुर या डाळीच्या प्रमुख पिकाच्या बाजारभावाचा अंदाज घेतला असता, जून २०२५ मध्ये किमती काहीशा नरम राहण्याची शक्यता आहे. मागील काही महिन्यांपासून तुरीच्या किमती सतत घसरत असून, नोव्हेंबर २०२४ पासून यामध्ये मोठी घट पाहायला मिळाली आहे. मागील तीन वर्षांच्या जून महिन्याच्या सरासरी किमती पाहता, त्या सुमारे ७९०० ते ८५०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान […]
Soyabin bajarbhav : जूनमध्ये सोयाबीनचे बाजारभाव दबावात राहणार?

Soyabin bajarbhav : जून २०२५ मध्ये सोयाबीनचे बाजारभाव मागील वर्षींच्या तुलनेत तुलनेने कमी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशातील उत्पादनात काही प्रमाणात वाढ असून, जागतिक स्तरावर अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटिना यासारख्या प्रमुख देशांतून उत्पादनात वाढ झाल्याचे USDA च्या अहवालात स्पष्ट झाले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात पुरवठा वाढल्याने किमतींवर दबाव आला आहे. विशेषतः २०२४-२५ मध्ये जागतिक […]
कांदा बियाणे विकणे आहे.

☘️ पावसाळी लाल येलोरा चाईना किंग कांदा बियाने विक्री चालू झालेली आहे.तसेच उन्हाळी कांदा बियाणे मिळेल. ☘️ एकसमान आकार व रंग. ☘️ १०० % खात्रीशीर व दर्जेदार घरगुती तयार केलेले लाल आणि उन्हाळ गावरान कांदा बियाणे विक्रीसाठी आहे . ☘️ शेतकरी बांधवांसाठी विश्वासार्ह आणि उच्च प्रतीचे बियाणे आहेत बियाण्याची सर्व प्रकारची गॅरंटी घेतली जाईल. ☘️ […]
Rain conditions : धाराशिवमध्ये झाला सर्वाधिक पाऊस; राज्यात अशी आहे पावसाची स्थिती..

Rain conditions : राज्यात मागील २४ तासांमध्ये (३० मे रोजी सकाळपर्यंत) धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ४२.२ मिमी पाऊस झाला आहे, तर बीड २४ मिमी, जालना १३.९ मिमी, सोलापूर १२.१ मिमी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. राज्यात कालपासून ३० मे रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :रायगड ०.३, रत्नागिरी […]
Success story : देवगावच्या ज्योती पाटील यांनी अन्नप्रक्रियेतून अशी आणली शेती फायद्यात..

success story : दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, महागाई आणि सततच्या संकटांमुळे शेती करणारा माणूस दिवसेंदिवस हतबल होत चालला असताना, जळगाव जिल्ह्यातील एका ग्रामीण महिलेनं या संकटांवर मात करत स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं आहे. शेतीसह अन्नप्रक्रिया उद्योगाचा हातभार लावून तिनं फक्त स्वतःलाच नव्हे तर इतर ग्रामीण महिलांना आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवला आहे. ही यशोगाथा आहे […]