जीवामृत आणि गांडूळ खत मिळेल.

*🔰आधुनिक पद्धतीने तयार केलेले जीवामृत बुकिंग चालु आहे जीवामृत बुकिंगसाठी संपर्क करावा :- 8208435821* – *9850008037* *🔰 जिवामृताचे फायदे :* ☘️ पिकाची वाढ जोमदार होते.☘️ जीवामृतामुळे पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.☘️ शेतात बॅक्टेरियांची संख्या वाढवायला याचा उपयोग होतो.☘️ शेतामध्ये उपयुक्त जिवाणूंची संख्या प्रचंड वाढते. त्यामुळे पिकांचा किडींपासून बचाव होतो.☘️ पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता पण वाढते.☘️ […]
Kharif sowing : राज्यात आतापर्यंत खरीपाच्या ८ टक्के पेरण्या..

Kharif sowing : राज्यातील विविध भागात मोसमी पाऊस सक्रिय झाला असून आतापर्यंत सुमारे ११.७० लाख हेक्टर शेतजमीनीवर पेरण्या झाल्या आहेत, अशी माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. पाऊस चांगला झाला असल्याने खतांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या खतांची उपलब्धता करुन ठेवा. गरज भासल्यास आणखी मागणी करण्यात यावी, […]
Maharashtra rain update : राज्यातील ‘या’ भागात पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यातही मॉन्सून सक्रीय..

Maharashtra rain update : महाराष्ट्रात जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही भागांमध्ये वाऱ्याचा वेगही अधिक असेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील आठवड्यासाठी पीक व्यवस्थापन करताना काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे. राज्यात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या भागांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली […]
Artificial intelligence : आता शेतकऱ्यांच्या मदतीला कृत्रिम बुद्धिमत्ता; राज्याचं नवं धोरण जाहीर…

artificial intelligence : महाराष्ट्र शासनाने शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी 2025 ते 2029 या कालावधीसाठी ‘महाॲग्री-एआय’ धोरण मंजूर केलं आहे. या धोरणामुळे शेतकऱ्यांना हवामान, पीक सल्ला, बाजारभाव, रोगराई नियंत्रण आणि सरकारी योजनांची माहिती मराठीतून थेट मिळू शकेल. या धोरणाअंतर्गत मोबाइल अॅप, आवाजावर आधारित सहाय्यक, चॅटबॉट्स यांचा वापर करून शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवली जाईल. शेतकऱ्यांच्या शेतीसंदर्भातील सर्व […]
kanda bajarbhav : कांदा बाजारभावात घसरण; या बाजारात केवळ १०० रुपये, मात्र पुढे वाढणार..

kanda bajarbhav : पावसामुळे बाजारात ओला कांदा येत आहे. चांगल्या दर्जाचा कांदा कमी असल्याने ओला कांदा आणि कमी दर्जाचा कांदा यांना या आठवड्यात तुलनेने कमी भाव मिळत आहे. त्याचा परिणाम राज्याच्या सरासरी बाजारभावावर झालेला आहे. येणाऱ्या काळात ओला कांदा आवक कमी झाल्यास चांगल्या कांद्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. काल १७ जून रोजी राज्यातील कांदा […]
Turmeric Research Center : हिंगोलीतील हळद संशोधन केंद्र देणार शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान…

Turmeric Research Center : हळद पिकाचा जास्त फायदा शेतकऱ्यांना व्हावा, त्यांना नवे तंत्रज्ञान मिळावे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी अलीकडेच एक बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांना आधुनिक आणि कमी खर्चात हळद उत्पादनासाठी उपयुक्त असे तंत्रज्ञान उपलब्ध करून […]