Orange Alert : रायगड, रत्नागिरी जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट, कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा..

Orange Alert :  रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढील २४ तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीला दिनांक२५ जून २०२५ रोजीचे रात्री ८-३० वाजेपर्यंत भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे.४ ते ४.२ मीटर पर्यंतच्या उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने […]

Banana export : गोडवा सातासमुद्रापार – केळीची निर्यात गगनाला भिडतेय!

Banana export : जळगाव जिल्ह्यातील केळीची निर्यात सध्या ओमान आणि इराण या देशांमध्ये वाढत आहे. या बाजारपेठांमध्ये जळगावच्या केळीला विशेष मागणी आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्विंटलला समाधानकारक दर मिळत आहेत. जळगावच्या केळीची वैशिष्ट्येजळगाव जिल्ह्यातील केळीने आपल्या उत्कृष्ट गुणवत्तेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवले आहे. या केळ्यांची विशेषता म्हणजे त्यांचा गोडवा, आकार आणि टिकाऊपणा, ज्यामुळे ते ओमान आणि […]

Solar energy revolution : सौर ऊर्जा क्रांती – MSKVY 2.0 योजनेचा विस्तार…

Solar energy revolution : सौर ऊर्जा हे नवीकरणीय ऊर्जा साधनांपैकी एक महत्त्वाचे साधन आहे. महाराष्ट्र सरकारने या क्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना (MSKVY)” सुरू केली आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा विस्तार करण्यात आला आहे, ज्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना सौर ऊर्जा वापरण्याचा लाभ मिळणार आहे. MSKVY 2.0 चे उद्देश शेतकऱ्यांना स्वस्त आणि स्वच्छ ऊर्जा […]

kanda bajar bhav : लासलगावला सर्वाधिक कांदा आवक, सटाण्याला सर्वाधिक बाजारभाव…

kanda bajar bhav :  दिनांक २३ जून २०२५ रोजी महाराष्ट्रातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये उन्हाळी कांद्याची एकूण आवक २,६९,३९१ क्विंटल इतकी झाली. त्याच दिवशी लाल कांद्याची एकूण आवक २४,९९९ क्विंटल नोंदवण्यात आली. उन्हाळी कांद्याला सरासरी बाजारभाव १,४३२ रुपया प्रति क्विंटल इतका मिळाला, तर लाल कांद्याला सरासरी दर १,३१५ रुपया इतका होता. राज्यातील सर्वाधिक उन्हाळी कांदा लासलगाव बाजार […]

Nafed onion purchase : नाफेडची कांदा खरेदी लांबली; कांदा भावात घसरण…

नाफेडची कांदा खरेदी सोमवारीही सुरू झाली नसल्याने आता ही खरेदी पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याचे दिसून येत आहे. आता ही खरेदी या आठवड्यात होते की जुलैमध्ये अशी शंका कांदा उत्पादकांना निर्माण झाली आहे. तर खरेदी केलेली नाही आणि खरेदीचा दर जाहीर केल्यामुळे कांदा बाजारात भाव पडले परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत. […]