गीर गाय विकणे आहे.

☘️ गीर गाय विकणे आहे☘️ ८ महीने गाबन आहे.☘️ गाई गरीब आहे.
Kharif season : खरीपासाठी शासन सज्ज; खते-बियाणांसाठी स्वतंत्र यंत्रणा, नुकसानभरपाईही देणार…

Kharif season : यंदा जून महिन्यात समाधानकारक पावसामुळे राज्यभरात खरीप हंगामाच्या पेरण्या वेळेत पार पडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासनाने अनेक निर्णय घेतले असून, पेरणीपूर्व तयारीपासून संभाव्य नुकसानीपर्यंत सर्वच पातळीवर यंत्रणा सक्रिय ठेवण्यात आली आहे. राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळेत बियाणे व खते उपलब्ध करून देण्यासाठी यंदा वेगळी यंत्रणा उभारली आहे. […]
Ladki bahin yojna : लाडकी बहिण योजनेचा पुढील हप्ता लवकरच खात्यात जमा होणार..

Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या महत्वाकांक्षी ‘लाडकी बहिण’ योजनेच्या पुढील हप्त्याचा मार्ग मोकळा झाला असून, सरकारने या योजनेसाठी पुढील टप्प्यात ३६०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. लवकरच ही रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. ‘लाडकी […]
Thackeray brothers : ठाकरें बंधूंच्या आंदोलनापूर्वीच सरकार नरमले? हिंदीचा भाषेचा निर्णय फिरवला…

Thackeray brothers : मागील दोन महिन्यापासून राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीची करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. त्याचे दोन जीआरही काढले, त्यासाठी स्वत: शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी पत्रकार परिषदेत माहितीही दिली. मात्र त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसेच्या राज ठाकरे या बंधूंनी एकत्र येत मोर्चाची घोषणा करताच सरकारने कच खाल्ली आणि निर्णय मागे घेण्याची नामुष्की त्यांच्यावर […]
Accident-affected farmer : कर्त्या शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर या योजनेमुळे मिळतो कुटुंबाला दिलासा…

Accident-affected farmer : शेती व्यवसाय करताना अनेकदा अपघात होतात. कधी वीज पडते, कधी पूर येतो, तर कधी सर्पदंश किंवा विंचू दंश होतो. याशिवाय, विजेचा शॉक, रस्त्यावरील अपघात किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे अपघात होऊ शकतो. अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा ते अपंग होतात. घरातील कर्त्या व्यक्तीला अपघात झाल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होते आणि […]
Maharashtra rain update : महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढतोय, विदर्भात पावसाची शक्यता जास्त, मराठवाड्यात मात्र विश्रांती..

Maharashtra rain update : भारतीय हवामान विभागाने काल २९ जून रोजी सायंकाळी जारी केलेल्या बुलेटिननुसार महाराष्ट्रात मान्सूनची वाटचाल समाधानकारक असून, संपूर्ण देशात मान्सून ८ जुलैपूर्वीच म्हणजे २९ जून रोजीच पूर्णपणे सक्रिय झाला आहे. सामान्यतः हा कालावधी ८ जुलैचा असतो. मराठवाडा आणि विदर्भातील पावसाची स्थितीसध्या मराठवाड्यात पावसाचा जोर कमी आहे. आज ३० जून रोजी काही ठिकाणी […]