Advice for sowing : मराठवाड्यात पेरण्या लांबल्या; सोयाबीन, कापसाच्या पेरणीसाठी सल्ला..

Advice for sowing : मराठवाडा विभागात यंदाच्या खरीप हंगामात अनेक भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी, मोठ्या प्रमाणावर खरीप पेरणी लांबली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतून 11 ते 24 जुलै 2025 या कालावधीसाठी हवामानाचा आणि पेरणीयोग्य परिस्थितीचा अभ्यास करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारा सल्ला जारी करण्यात आला आहे. […]
Maharashtra rain update : महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा कमी, पण पुढील आठवड्यात वाढणार..

Maharashtra rain update : राज्यात सध्या पावसाचे प्रमाण काहीसे कमी झाले असले तरी कोकण, विदर्भ आणि घाटमाथ्यावर अधूनमधून पावसाच्या सरी पडत आहेत. गेल्या २४ तासांतही राज्याच्या काही भागांत पावसाची नोंद झाली आहे. मात्र, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील काही भाग कोरडे राहिले आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील सात दिवसांत कोकण, गोवा, विदर्भ व काही प्रमाणात […]
Agricultural quality : गुड न्यूज, राज्यात पशुपालनाला आता शेतीचा दर्जा; असा होणार लाभ..

Agricultural quality : पशुपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात पशुपालन व्यवसायास ‘कृषी व्यवसायाचा’ दर्जा देण्यात आला आहे. राज्यातील पशुपालन व्यवसायाला मोठा दिलासा देणारा हा निर्णय असून असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. पशुपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी हा क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा लाभ […]
Dispute over agriculture : हक्काच्या वहिवाटीसाठी शेतरस्त्यावरून वाद होतात? आता मिळेल दिलासा..

Dispute over agriculture : हक्काच्या शेतात वहिवाटीसाठी शेतकऱ्यांना अनेकदा अडचणी सहन कराव्या लागतात, त्यावरून वाद आणि कोर्टकचेऱ्याही होतात. मात्र लवकरच त्यातून दिलासा मिळणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताला रस्ता देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. शेतात जाण्यासाठी, शेतमालाची ने-आण करण्यासाठी शेतरस्त्यांच्या निर्मितीसाठी विविध योजनांच्या निधीचा समन्वय साधून समग्र योजना शासन आणणार आहे. ही योजना संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या शेत […]
Land acquisition : या धरणासाठी भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार अधिकचा मोबदला..

Land acquisition : कुशीवली (ता. उल्हासनगर जि. ठाणे) धरणासाठी ८५.४० हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. या भूसंपादनापोटी एकूण ७२ सर्वे क्रमांकामध्ये १९. ८४ कोटींचा निवाडा घोषित करण्यात आला, तर त्यापैकी एकूण २५ सर्वे नंबर करिता ११.४४ कोटी एवढ्या मोबदल्याचे वाटपही करण्यात आले. उर्वरित एकूण 23 सर्वे नंबर करिता जलसंपदा विभागाकडे 10 कोटी 10 लाख […]
Hindu Swarajya : शिवरायांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारशात…

Hindu Swarajya : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या संग्रामाचे साक्षीदार आणि मराठ्यांच्या धैर्य, शौर्य, त्याग, पराक्रमाचा वारसा लाभलेले राज्यातील रायगड, राजगड, प्रतापगड, लोहगड, शिवनेरी, पन्हाळा, साल्हेर, खांदेरी, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग तसेच तामिळनाडूतील जिंजी या बारा किल्ल्यांचा समावेश युनेस्को जागतिक वारसा नामांकन यादीत झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील […]
karnatak kana bajarbhav : कर्नाटकमधील खरीप कांदा लागवडीत वाढ; महाराष्ट्रात कांदा बाजारभावाचा काय परिणाम..

karnatak kana bajarbhav : कर्नाटक राज्यातील कुर्नुल बाजारात आज शनिवारी ४०० क्विंटल नवीन कांदा दाखल झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कांदा बाजारभावाचे संकट वाढल्याचे सांगितले जात आहे, मात्र यंदा उन्हाळी कांद्याचे पावसात नुकसान झाल्याने कर्नाटकातील बाजारभाव पडलेले असून एकूणच बाजारभावाबद्दल गोंधळाची स्थिती आहे. त्याचा फायदाही राज्याला होऊ शकतो असे सांगितले जात आहे. कर्नाटकमध्ये यंदाच्या खरीप हंगामात […]