Dailylight Spray Pump Battery – डिस्ट्रीब्युटर साठी खास ऑफर!

🟢  डेलीलाईट स्प्रे पंप उच्च दर्जाची बॅटरी – 🔋 शेतकऱ्यांमध्ये प्रचंड मागणी! 📈  तुमच्या व्यवसायासाठी नफा आणि नेटवर्क दोन्ही वाढवा!* ✅ ४५ ते ५० स्प्रे पंप क्षमता✅ जलद चार्जिंग, टिकाऊ बॅकअप✅सर्व प्रकारच्या स्प्रे पंपसाठी उपयुक्त✅आकर्षक पॅकिंग आणि ब्रँडेड सपोर्ट 📦 डिस्ट्रीब्युटर फायदे: *🔸विशेष दरात थेट कंपनीकडून पुरवठा🔸WhatsApp आणि सोशल मीडिया जाहिरात मटेरियल🔸शेतकरी नेटवर्कसाठी तयार जाहिरात पोस्टर्स 📍 Dailylight […]

डाळींब विकणे आहे .

.1 नंबर क्वालिटी 1 नंबर साईज 150 gm चे पुढे आणि 1000 gm पर्यंतची साईज आहे. 350 gm ते 800 gm ची फळे 75 % पेक्षा जास्त आहेत. 13 ते 15 टन माल निघणार.

E-Peak Inspection Mandatory : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय, मूग, उडीद, सोयाबीन, तुरीची खरेदी एमएसपी दराने ई-पीक पाहणी अनिवार्य..

E-Peak Inspection Mandatory : 💰 केंद्र शासनाचा आधारभूत दराने खरेदीचा निर्णय हंगाम २०२५–२६ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत (MSP) राज्यातील शेतकऱ्यांकडून मूग, उडीद, सोयाबीन आणि तुरीची खरेदी करण्यात येणार आहे. ही खरेदी नाफेड आणि एनसीसीएफच्या वतीने पणन महासंघामार्फत पार पडणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी निश्चित दर मिळावा, यासाठी ही योजना राबवली जात […]

Rain warning : सप्टेंबरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान तज्ञांचा अंदाज ..

Rain warning : भारतीय हवामान विभाग (IMD) आणि Skymet या संस्थांच्या अंदाजानुसार, सप्टेंबर २०२५ मध्ये देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार आहे. जून महिन्याच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये २३% अधिक पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. नैऋत्य मान्सूनचा दुसरा टप्पा जोरात असल्यामुळे उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतात ३ ते १८ सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीचे इशारे देण्यात आले आहेत.   ⚠️ पूर […]

Bajarbhav update : काही पिकांचे दर घसरले, काही तेजीत – शेतकऱ्यांसाठी संमिश्र चित्र ..

bajarbhav update : कांदा, आले, हिरवी मिरची आणि उडदाचे दर दबावात गेल्या आठवड्याभरात कांदा, आले, हिरवी मिरची आणि उडदाच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. कांद्याची आवक वाढल्यामुळे दर प्रति क्विंटल ₹८०० ते ₹१,००० पर्यंत खाली आले आहेत. आले आणि मिरचीच्या दरातही १५-२०% घट झाली असून व्यापाऱ्यांनी मागणी कमी असल्याचे कारण दिले आहे. उडदाच्या दरातही दबाव […]

Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मराठा आरक्षणासाठी उपोषण तीव्र, सरकारकडून प्रस्तावाची तयारी..

Manoj Jarange Patil Mumbai Morcha : 📌 राजकीय हालचालींना वेग मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. काल (३१ ऑगस्ट) रात्री उशिरा झालेल्या बैठकीनंतर आज पुन्हा एकदा वर्षा निवासस्थानी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. या बैठकीत आरक्षणाच्या कायदेशीर […]