सीताफळ विकणे आहे .

☘️  आमच्याकडे उत्तम प्रतीचे सीताफळ मिळतील. ☘️  थेट शेतकऱ्यांकडून – मधुर चव आणि योग्य दर

Heavy rain report : शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार का? अतिवृष्टी अहवाल ‘या’ विभागाकडे दिल्यानंतरच होणार निर्णय…

Heavy rain report : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील पिके पाण्यात गेली असून, अनेक शेतजमिनींवर अजूनही चिखलाचे साम्राज्य आहे. अशा परिस्थितीत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार का, हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. राज्य शासनाने नुकतेच स्पष्ट केले आहे की, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल संबंधित […]

Onion rate : दसऱ्याच्या दिवशी कांद्याच्या दरात चढ-उतार, राज्यभरात २९,४६७ क्विंटल कांद्याची आवक…

Onion rate : दसऱ्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कांदा बाजारात चांगली हालचाल दिसून आली. काही बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद असतानाही २९,४६७ क्विंटल कांद्याची एकूण आवक नोंदवली गेली. यामध्ये २४,५०३ क्विंटल उन्हाळ कांदा, १,९३० क्विंटल नंबर १, १,६१० क्विंटल नंबर २, ८८८ क्विंटल नंबर ३ आणि ५३६ क्विंटल लोकल कांदा यांचा समावेश होता. नाशिक, अहिल्यानगर आणि भुसावळ […]

Weather update : राज्यात हवामान स्थिरतेकडे; ८ ऑक्टोबरपासून मान्सूनला निरोप देण्याची शक्यता..

Weather update : राज्यात सलग चार महिने समाधानकारक पावसाची नोंद झाल्यानंतर आता हवामान स्थिर होण्यास सुरुवात झाली आहे. यंदा मान्सूनने अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस दिला असून, राज्यात सरासरीपेक्षा २० टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ८ ऑक्टोबर २०२५ पासून मान्सून राज्यातून हळूहळू निरोप घेण्यास सुरुवात करेल. राज्यातील बहुतांश भागांमध्ये २९ सप्टेंबरपासून हवामान स्थिर […]