२०२५ मध्ये जागतिक गहू आणि तांदळाचे उत्पादन विक्रमी पातळी किती असेल जाणून घ्या सविस्तर ..

संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने (FAO) २०२५ साठी जागतिक धान्य उत्पादनाचा नवीन अंदाज जाहीर केला असून, एकूण उत्पादन २९७.१ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली आहे. ही वाढ मागील वर्षाच्या तुलनेत ३.८% अधिक असून, २०१३ नंतरची सर्वात मोठी वार्षिक वाढ मानली जात आहे. FAO च्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियात गहू, अमेरिकेत मका आणि भारतात तांदूळ उत्पादनात लक्षणीय […]
Onion payment : केंद्राकडून शेतकऱ्यांना अद्याप कांदा खरेदीचे पूर्ण पैसे मिळाले नाहीत..

Onion payment : केंद्र सरकारच्या ‘किंमत स्थिरीकरण निधी योजने’अंतर्गत ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ या नोडल एजन्सींमार्फत शेतकऱ्यांकडून तब्बल ३ लाख टन कांद्याची खरेदी पूर्ण झाली असली, तरी शेतकऱ्यांच्या देयकांच्या विलंबामुळे ग्रामीण भागात तीव्र नाराजी उसळली आहे. खरेदी पूर्ण झाल्यानंतर ७२ तासांत पैसे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु दोन महिने उलटून गेल्यानंतरही केवळ ७५ टक्के रक्कमच […]
Sugarcane producer : उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक पाऊल, काटा मारणाऱ्या कारखान्यांची यादी तयार, कारवाईची तयारी..

Sugarcane producer : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नांदेड, परभणी, जालना, धाराशिव, सोलापूर, बीड या भागांत उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात बाधित झाले असून, शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीची गरज आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर कारखान्यांच्या नफ्यातून प्रतिटन पाच रुपये बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले. 🏭 कारखानदारांचा विरोध […]