सोयाबीन पेंड.

☘️ जगदंब ऑईल मिल: पशुखाद्य – जनावराच्या अहरात सोयाबीन पेडीचा वापर केल्यास दुधाचे उत्पादन आणि दुधतील प्राथीने प्रमाण वाढते. ☘️ जगदंब ऑईल मिल: सोयाबीन पेंडीतील प्रथिनांचे प्रमाण ☘️ सोयाबीन पेंडीमध्ये सुमारे 44% ते 48% प्रथिने असतात, ज्यामुळे ते सर्वाधिक प्रथिनयुक्त वनस्पती उत्पादनांपैकी एक आहे. ☘️ जगदंब ऑईल मिल: हे प्रमाण इतर कोणत्याही कडधान्याच्या तुलनेत जवळजवळ […]

पेरू विकणे आहे .

☘️ आमच्याकडे उत्तम प्रतीचे पेरू विकणे आहे .☘️ २ टन माल विकणे आहे .

Sugar factory : कर्नाटकातील सीमेलगतचा ‘सोमेश्वर’ साखर कारखाना उसाला देतोय तब्बल ₹४,३३९ दर; महाराष्ट्रातील शेतकरी संभ्रमात…

sugar factory : कर्नाटक सरकारने २०२५-२६ हंगामासाठी उसाचा एफआरपी दर जाहीर करत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. विशेष म्हणजे बैलहोंगल येथील ‘सोमेश्वर’ साखर कारखान्याने उसाला तब्बल ₹४,३३९ प्रति टन दर जाहीर केला आहे, जो महाराष्ट्रातील दरांपेक्षा लक्षणीय अधिक आहे. बेळगाव जिल्ह्यातील दहा साखर कारखान्यांनी ₹४,००० पेक्षा अधिक दर देण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे सीमेलगतच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये […]

MGNREGA YOJNA : “डिजिटल हजेरीची नवी पायरी, मनरेगात आता चेहरा ओळखून हजेरी नोंदवली जाणार”

Mgnrega yojna : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अधिक पारदर्शक आणि प्रामाणिक करण्यासाठी शासनाने मोठा पाऊल उचलला आहे. योजनेंतर्गत काम करणाऱ्या सर्व मजुरांसाठी आता ‘फेस ई-केवायसी’ प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली असून, यामुळे प्रत्येक मजुराची ओळख त्याच्या आधार क्रमांक आणि चेहरा प्रमाणीकरणाद्वारे निश्चित केली जाईल. या नव्या उपक्रमामुळे बनावट नोंदी, बोगस मजूर आणि […]

purandar airport update : पुरंदर विमानतळासाठी संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार एकरी १ कोटी व प्राइम भूखंड..

purandar airport update : पुरंदर येथे प्रस्तावित छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी होणाऱ्या भूसंपादनामध्ये शेतकऱ्यांना प्रति एकर एक कोटी रुपयांचा मोबदला देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. जमिनीवरील स्थावर संपत्ती — जसे की घर, गोठा, विहीर, बोअरवेल, पाईपलाइन, फळझाडे आणि वनझाडे — […]