बागेतील ताजे लिंबू स्वस्त दरात!

शेतातून थेट तुमच्यासाठी 100 किलो ताजे, रसाळ लिंबू घाऊक भावात उपलब्ध! ✨ उपलब्धता: ✔️ रोजचे ताजे माल✔️ थेट बागेतून पुरवठा✔️ दर्जेदार आणि निवडक लिंबू  

Onion rate : सोलापूर, लासलगाव आणि पिंपळगावमध्ये कांद्याचे दर बदलले , वाचा ताजे बाजारभाव…

आज 13 डिसेंबर रोजी राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सुमारे एक लाख क्विंटल कांद्याची आवक झाली असून बाजारानुसार कांद्याच्या दरांमध्ये चढउतार पाहायला मिळाले. उन्हाळ कांद्याला लासलगावमध्ये सरासरी १९५० रुपये, पिंपळगाव बसवंतमध्ये १८०० रुपये, पारनेरमध्ये १५०० रुपये आणि देवळा बाजारात १७०० रुपये दर मिळाला. लाल कांद्याला सोलापूरमध्ये १३५० रुपये, चांदवड-विंचूरमध्ये २४०० रुपये तर देवळा बाजारात १७५० रुपये […]

Cotton purchase : कापूस खरेदी मर्यादा वाढली राज्यभर हेक्टरी २३ क्विंटल खरेदीला मंजुरी…

Cotton purchase : अद्ययावत तंत्रज्ञान आणि आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर करून राज्यातील शेतकरी कापसाचे अधिक उत्पादन घेत असल्याने किमान हमीभाव योजनेंतर्गत कापूस खरेदीची हेक्टरी मर्यादा वाढवण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी उच्चतम उत्पादकतेनुसार हेक्टरी २३ क्विंटल कापूस खरेदी निश्चित करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आता प्रत्येक खरेदी केंद्रावर हेक्टरी […]

Housing Scheme : घरकुल योजनेत मोठा निर्णय, जागा खरेदीसाठी थेट अनुदान…

Housing Scheme : देशातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित आणि पक्के घर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ग्रामीण भागातील ज्या गरीब कुटुंबांकडे स्वतःची जागा नसल्यामुळे घरकुल योजनेचा लाभ मिळत नव्हता, अशा लाभार्थ्यांसाठी आता जागा खरेदीसाठी ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. जागेच्या रजिस्ट्रीची आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर हे अनुदान मिळेल. योजनेअंतर्गत किमान […]