कोथिंबीर विकने आहे

☘️ गावरान कास्थी कोथिंबीर विकने आहे .☘️ एक एकर आहे .
Ajit Pawar : दोन्ही राष्ट्रवादींचा लढा थेट भाजपविरोधात अजित पवार..

Ajit Pawar : जानेवारी महिना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे, कारण आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असल्याने किती उमेदवार माघार घेतात आणि बंडखोरी कितपत शमते याकडे सर्वांचे लक्ष आहे. उमेदवारीच्या गणितांपासून ते राजकीय रणनीतींपर्यंत आजचा दिवस निर्णायक मानला जात असून, या पार्श्वभूमीवर राजकारणासह […]
Soybean Bajar Bhav : नव्या वर्षात सोयाबीन दरात उसळी की घसरण; कुठे किती आवक? वाचा सविस्तर…

Soybean Bajar Bhav : नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी राज्यात सोयाबीनची सुमारे २० हजार क्विंटल आवक नोंदवली गेली असून, मर्यादित पुरवठ्यामुळे काही बाजारांत दरात सुधारणा तर काही ठिकाणी दबाव कायम राहिला. पिवळ्या सोयाबीनला चांगली मागणी दिसून आली असून वाशिम बाजारात दर ६,२५० रुपयांपर्यंत पोहोचले. अमरावती, अकोला, वाशिम, चिखली आणि उमरेड या प्रमुख बाजार समित्यांत मोठ्या प्रमाणात […]
Onion rate : २०२६ नववर्षाच्या सुरुवातीला कांदा बाजारात चढ-उतार, आवक वाढली तरी दरांमध्ये संमिश्र स्थिती…

Onion rate : आज विविध बाजारांमध्ये उन्हाळ व इतर प्रकारच्या कांद्याला संमिश्र दर मिळाल्याचे चित्र दिसून आले. मालेगाव-मुंगसे येथे उन्हाळ कांद्याला किमान ४०० तर सरासरी १४०० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला, तर जुन्नर, सटाणा, कळवण आणि पिंपळगाव बसवंत येथे हा दर १४०० ते १८०० रुपयांच्या दरम्यान राहिला. संगमनेर आणि देवळा येथे मात्र तुलनेने कमी दर […]