Ajit Pawar : जानेवारी महिना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे, कारण आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असल्याने किती उमेदवार माघार घेतात आणि बंडखोरी कितपत शमते याकडे सर्वांचे लक्ष आहे. उमेदवारीच्या गणितांपासून ते राजकीय रणनीतींपर्यंत आजचा दिवस निर्णायक मानला जात असून, या पार्श्वभूमीवर राजकारणासह सामाजिक, दैनंदिन आणि शहरातील महत्त्वाच्या घडामोडींचे ताजे अपडेट्स एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दिवसभरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी हे पेज नियमितपणे रिफ्रेश करत राहा
-
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची लढत थेट भाजपविरोधात असणार असल्याचं अजित पवारांचं स्पष्ट विधान
-
अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादींचा संघर्ष भाजपच्या धोरणांविरोधात केंद्रित
-
अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली
-
भाजपच्या मागील कारभारावर अजित पवारांकडून पत्रकार परिषद घेण्याची तयारी
-
महापालिका निवडणुकांसाठी अजित पवारांकडून जोरदार नियोजन सुरू
-
आगामी काळात स्थानिक राजकारणात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता












