Grape Harvest : द्राक्ष काढणी हंगामाची सुरुवात; सुपर सोनाका द्राक्षांना चांगला दर…

Grape HArvest : खानापूर घाटमाथ्यावर देशांतर्गत निर्यातीसाठी प्रसिद्ध असलेल्या द्राक्ष काढणीच्या हंगामाला सुरुवात झाली असून सुपर सोनाका जातीच्या द्राक्षांना सध्या चार किलोस ४५० ते ४७० रुपये दर मिळत आहे. पळशी व हिवरे परिसरात द्राक्ष बागांचे प्रमाण मोठे असून येथील शेतकरी देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. मात्र यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक दिवस बागांमध्ये […]
Agricultural mechanization : कृषि यांत्रिकीकरण योजनेसाठी ४०० कोटींचा निधी वितरीत करण्यास मान्यता, वाचा सविस्तर..

Agricultural mechanization : राज्यातील कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेती अवजारे व यंत्रसामग्री परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार असून उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होईल. योजनेच्या माध्यमातून लघु व अल्पभूधारक शेतकऱ्यांवर विशेष भर देण्यात येणार असून कृषी कामांतील कष्ट कमी करून वेळ व […]
Onion rate : नाशिक, पुणे, सोलापूर व मुंबई मार्केटमध्ये दर कसे आहेत? सविस्तर वाचा आजचे भाव…

Onion rate : आज २३ जानेवारी रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची एकूण १ लाख ८७ हजार क्विंटल आवक नोंदली गेली असून यामध्ये नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची सुमारे ९६ हजार क्विंटल आणि पोळ कांद्याची २२ हजार क्विंटल आवक झाली. लासलगाव बाजारात लाल कांद्याला किमान ६०० रुपये तर सरासरी १,४५० रुपये दर मिळाला, तर येवला १,३००, अमरावती […]