उसाचे पाचट जाळण्यापेक्षा ‘या’ दोन पद्धतीचा अवलंब करा; एकरी उत्पादनात होईल मोठी वाढ….

सध्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर अनेक गंभीर संकटं उभी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून एकाच जमिनीत सतत उसाचे पीक घेतल्यामुळे एकरी ऊस उत्पादन हळूहळू घटत चालले आहे, तर उत्पादन खर्च मात्र वाढत चालला आहे. रासायनिक खतांचा आणि पाण्याचा अतिरेकी वापर, तसेच उसाचे पाचट शेतात जाळल्यामुळे जमिनीचा पोत हळूहळू कमी होत आहे. जर ही परिस्थिती दरवर्षी अशीच कायम […]

Onion rate : “सोलापूर व नाशिक जिल्ह्यात कांद्याची आवक प्रचंड वाढली; बाजारभाव दबावाखाली घसरले, सरासरी दर ७०० ते १२०० रुपयांदरम्यान”

Onion rate : आज राज्यातील कांदा बाजारात आवक प्रचंड प्रमाणात वाढली असून जवळपास २ लाख ४२ हजार क्विंटल कांद्याची नोंद झाली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यात लाल कांद्याची तब्बल ४६ हजार क्विंटल आवक झाली, तर पुणे जिल्ह्यात ३७ हजार क्विंटल कांदा आला. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक आवक झाली असून लाल कांद्याची ९० हजार क्विंटल तर पोळ कांद्याची […]

Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी महासन्मान योजनेचा आठवा हप्ता या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता…

Namo Shetkari Yojana : शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधून नियमित मदत दिली जाते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये तीन हप्त्यांत मिळतात, तर राज्य शासनाच्या ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेमुळे एकूण मदत बारा हजार रुपयांपर्यंत पोहोचते. अलीकडे केंद्राचा हप्ता जमा झाला असला तरी राज्य योजनेचा आठवा हप्ता […]