605फळी नांगर विकणे आहे.

आमच्याकडे 605फळी नांगर विकणे आहे मोडेल 2012
Bhausaheb Fundkar Scheme : शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी; भाऊसाहेब फुंडकर योजनेअंतर्गत फळबाग लागवड सुरू…

Bhausaheb Fundkar Scheme : धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी निसर्गाचे अनिश्चित स्वरूप आणि दुष्काळाचा ताण आता नव्या संधीमध्ये रूपांतरित होत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि पारंपरिक पिकांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी शेतकरी आता फळबाग लागवडीकडे झुकले आहेत. ‘भाऊसाहेब फुंडकर योजना’ अंतर्गत गेल्या चार वर्षांत १,७७७ शेतकऱ्यांनी एकूण १,१२२ हेक्टरवर आंबा, पेरू आणि इतर १६ फळांची लागवड केली आहे. शासनाच्या […]
Micro Irrigation Subsidy : सूक्ष्म सिंचनासाठी १७८ कोटी रुपयांचे अनुदान राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार..

Micro Irrigation Subsidy : राज्यात सूक्ष्म सिंचन योजनेत सहभागी झालेल्या सुमारे ५१ हजार शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून त्यांच्या बँक खात्यात लवकरच सुमारे १७८ कोटी रुपयांचे अनुदान जमा होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारचा दुसरा हप्ता प्राप्त झाल्याने त्यात राज्य सरकारच्या ४० टक्के वाट्याचे सुमारे ७२ कोटी रुपये समाविष्ट आहेत. त्यामुळे फेब्रुवारीअखेरपर्यंत ही अनुदान रक्कम थेट शेतकऱ्यांच्या […]
Kapus rate : सीसीआयच्या गाठी बाजारात आल्याने कापसाच्या दरात घसरण; सरकीच्या उठावालाही ब्रेक..

cotton rate : आठ दिवसांपूर्वी सरकीला उठाव मिळाल्याने कापसाच्या दरात लक्षणीय वाढ होऊन भाव ८,५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला होता; मात्र देशांतर्गत घडामोडी आणि सीसीआयने खुल्या बाजारात गाठी विक्रीसाठी काढल्यामुळे दरावर पुन्हा दबाव आला. सध्या कापसाचा भाव सुमारे ८,००० रुपयांवर, म्हणजेच जवळपास हमीदराच्या पातळीवर स्थिरावताना दिसत आहे. दरम्यान, केंद्र सरकारने १ जानेवारी २०२६ पासून कापसाच्या […]