Sugarcane harvesting machine : मशीनने उसतोड केल्यावर एकरी ऊस उत्पादनात घट होते का? जाणून घ्या सविस्तर…

Sugarcane harvesting machine : ऊस शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर वेगाने वाढत असून, विशेषतः मशीनद्वारे उसतोड (हार्वेस्टर) करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसतो. मात्र, अनेक शेतकऱ्यांमध्ये अजूनही एक शंका कायम आहे—मशीनने उसतोड केल्यावर पुढील हंगामात एकरी ऊस उत्पादनात घट होते का? या प्रश्नाचे उत्तर केवळ “हो” किंवा “नाही” असे सरळ नसून, त्यामागे अनेक तांत्रिक आणि व्यवस्थापनाशी संबंधित बाबी […]

Onion rate : आजचे कांदा बाजारभाव, सोलापूर व लासलगावमध्ये किती रुपयांचा दर फरक..

Onion rate : आज राज्यातील कांदा बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक होत सुमारे २ लाख ३२ हजार क्विंटल कांदा विविध बाजार समित्यांमध्ये दाखल झाला आहे. लाल कांद्याला सोलापूरमध्ये सरासरी ८०० रुपये तर लासलगाव-विंचूरमध्ये ११०० रुपयांपर्यंत दर मिळाल्याने दरांमध्ये स्पष्ट तफावत दिसून आली. नागपूर, जळगाव, मनमाड, देवळा आणि पारनेर या बाजारांत दर ८६२ ते १७२५ रुपयांदरम्यान राहिले, […]

Mka rate : मका दर घसरले, आयातीचा दबाव वाढला; ‘जीएम’ मका चर्चेत..

Mka rate : केंद्र सरकारच्या धोरणानुसार पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाला मान्यता देण्यात आली असून, इथेनॉल निर्मितीसाठी मक्याला प्राधान्य दिले जात आहे. मात्र देशातील मका आणि इथेनॉल उत्पादनातील तूट, तसेच देशांतर्गत व जागतिक बाजारातील कमी दर पाहता जीएम मक्याच्या आयातीची शक्यता वाढत आहे. आयात स्वस्त करण्यासाठी मक्यावरचे आयात शुल्क रद्द करण्याची मागणी होत असून, अमेरिका–भारत […]