Onion rate : महिनाभरात ३५ लाख क्विंटल कांद्याची आवक, दरात ७७० रुपयांची मोठी घसरण; जाणून घ्या भाव कोसळण्यामागची प्रमुख कारणे..

Onion rate : नाशिक जिल्ह्यात जानेवारी महिन्यात लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने बाजारभावात लक्षणीय घसरण झाली असून, देशांतर्गत व परदेशी मागणीत घट आणि आखाती देशांकडून कमी होत असलेली खरेदी यांचा यावर परिणाम दिसून येतो. केवळ एका महिन्यात सुमारे ३५ लाख क्विंटल आवक नोंदवली गेली असून, सरासरी दरात सुमारे ७७० रुपयांची घट झाल्याने कांदा उत्पादक […]
Solar agricultural pump : सौर कृषिपंपामुळे सिंचन सुलभ…

Solar agricultural pump : नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत मोठी क्रांती मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाची समस्या कायमची डोकेदुखी ठरली होती. विजेच्या अनियमित पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना रात्री उशिरा पाणी द्यावे लागे. मात्र आता सरकारच्या सौर कृषिपंप योजनेमुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात सुटली आहे. नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत २४ हजारांहून अधिक सौर कृषिपंप बसविण्यात आले असून शेतकऱ्यांना दिवसाच्या […]
Zilla Parishad : जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा पुन्हा विजयगर्जना..

Zilla Parishad : पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीत सोमवारी (ता. ९) पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. दुपारपर्यंतच्या कलानुसार ७३ पैकी ५० हून अधिक जागांवर आघाडी घेत, मुसंडी मारली होती. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. या दुर्दैवी घटनेचे सावट निकालावर स्पष्ट दिसून आले. […]