Irrigation projects : अपूर्ण ५७ सिंचन प्रकल्पांना गती, ८ लाख हेक्टर शेतीला मिळणार ओलिताचा लाभ..

Irrigation projects : राज्यातील अपूर्ण ५७ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तसेच कालवे आणि पाणी वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी नाबार्डकडून एकूण १५ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमामुळे सुमारे ८ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊन शेती उत्पादनवाढीस चालना मिळणार […]

कुक्कुटपालन, डेअरी व शेळीपालन व्यवसायासाठी वीज बिलात मोठी बचत, योजना काय आणि लाभ कसा घ्याल?

पशुपालन व्यवसायाला आता अधिकृतपणे ‘कृषी’चा दर्जा देण्यात आल्यामुळे या क्षेत्रात कार्यरत असलेल्या पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयानुसार, पशुपालकांना यापुढे व्यावसायिक दराऐवजी सवलतीच्या कृषी दराने वीज उपलब्ध होणार असून, त्यामुळे उत्पादन खर्चात लक्षणीय घट होण्याची अपेक्षा आहे. परिणामी, पशुपालन अधिक किफायतशीर ठरणार असून ग्रामीण भागातील उत्पन्नवाढ, रोजगारनिर्मिती आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची सकारात्मक शक्यता […]

Rohit Pawar PC : हा तर शंभर टक्के घातपातच, अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे 10 गंभीर प्रश्न..

Rohit Pawar PC : राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या अपघाती निधनावर आता त्यांचे पुतणे रोहित पवार यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अजितदादांचा बारामतीला जाण्याचा प्लॅन ऐनवेळी बदलला की कुणाकडून बदलवला गेला हे पाहावं लागेल असं रोहित पवार म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून अजितदादा खूप काळजी घ्यायचे, त्यांनी प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणीही प्यायचं बंद केलं होतं अशी […]