Chia farming : पारंपरिक शेतीला सुपरफूडचा आधार; चिया शेतीतून लक्ष्मणरावांचा साडेआठ लाखांचा परतावा…

Chia farming : बदलत्या हवामानाच्या आव्हानांमुळे आणि पारंपरिक पिकांच्या अस्थिर बाजारभावामुळे शेतीसमोरील अनिश्चितता वाढत असताना, नांदेड जिल्हा येथील लोहा तालुका मधील पारडी गावचे प्रगतिशील शेतकरी लक्ष्मण भुजंगराव रोकडे यांनी नव्या पिकांच्या संधींचा अभ्यासपूर्वक स्वीकार करत प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे. सहा एकर क्षेत्रात सेंद्रिय पद्धतीने चिया या सुपरफूड पिकाची लागवड करून त्यांनी अल्पावधीत उल्लेखनीय उत्पादन […]

Onion rate : होळीच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्ड किती दिवस बंद? जाणून घ्या सविस्तर माहिती..

Onion rate : होळी-धुळवड सणांच्या पार्श्वभूमीवर बाजार समित्यांमध्ये मजूर टंचाई निर्माण झाल्याने लिलाव प्रक्रियेला तात्पुरता खंड पडणार आहे. रविवारची नियमित सुटी आणि त्यानंतरचे सण यामुळे २ ते ४ मार्चदरम्यान व्यापारी वर्ग लिलावात सहभागी होणार नसून पुढील लिलाव थेट ५ मार्च रोजी होणार आहे. सलग चार ते पाच दिवस व्यवहार बंद राहिल्याने त्या दिवशी कांद्यासह इतर […]

Imports of gram : कमी शुल्कामुळे हरभऱ्याच्या आयातीत तिप्पट वाढ, देशांतर्गत बाजारावर दबाव..

Imports of gram : २०२५ मध्ये पिवळ्या वाटाण्याच्या आयातीत ५६ टक्क्यांची घट झाली असली, तरी हरभऱ्यावर १० टक्के आयात शुल्क लागू असल्यामुळे त्याची आयात तिपटीने वाढल्याचे चित्र दिसते; उडदाच्या आयातीतही लक्षणीय वाढ नोंदविली गेली आहे. या बदलत्या प्रवाहांमुळे एकूण कडधान्य आयातीत केवळ साडेचार टक्क्यांची मर्यादित घट झाली असून, गेल्या वर्षभरात सुमारे ६६ लाख टन कडधान्य […]