seasonal cotton crop : देशातील पहिला पूर्वहंगामी कापसात आंतरमशागतीला ‘ब्रेक’!

राज्यात यंदा मान्सूनपूर्व पावसामुळे अनेक भागांत शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी कापसाची लागवड केली असून आता या पिकाने जोमदार वाढ सुरू केली आहे. सुरुवातीच्या वाढीच्या टप्प्यात कापूस पिकासाठी आंतरमशागत हा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. मात्र सततचा पाऊस, ओलसर जमीन आणि शेतात यंत्रे किंवा बैलजोडी नेण्यास अडचणी निर्माण झाल्यामुळे अनेक ठिकाणी आंतरमशागतीची कामे थांबली आहेत. कृषी तज्ज्ञांच्या मते, […]
Tur production : देशातील पहिला ‘टी2टी’ जीनोम विकसित , तूर उत्पादन वाढीसाठी होणार मोठा फायदा !

नवी दिल्ली / पुणे : भारतीय कृषी संशोधन क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणारी एक महत्त्वपूर्ण कामगिरी देशाने साध्य केली आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी प्रथमच तूर (Pigeon Pea) पिकाचा ‘टी2टी’ (Telomere-to-Telomere) संपूर्ण जीनोम यशस्वीरित्या विकसित केला असून, या संशोधनामुळे भविष्यात तूर उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत अनेक पिकांचे जीनोम विकसित झाले असले तरी, तूरसारख्या […]