Goats and sheep : कमी पावसाच्या काळात शेळ्या-मेंढ्यांची काळजी कशी घ्यावी ?

पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास त्याचा परिणाम केवळ पिकांवरच नव्हे, तर शेळी-मेंढीपालनावरही होतो. हिरव्या चाऱ्याची उपलब्धता घटल्याने पशुधनाच्या आहारावर ताण येतो. परिणामी वजनवाढ मंदावणे, दूध उत्पादनात घट, प्रजनन क्षमतेवर परिणाम आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे कमी पावसाच्या काळात शेळ्या-मेंढ्यांच्या व्यवस्थापनात नियोजनबद्ध बदल करणे आवश्यक आहे. चाऱ्याचे नियोजन सर्वांत महत्त्वाचे : कमी पावसामुळे शेतातील नैसर्गिक […]
Tomato crops : टोमॅटो पिकातील रसशोषक किडींचे नियंत्रण कसे करावे ?

टोमॅटो हे भाजीपाला पिक शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे पीक असले, तरी बदलते हवामान, वाढते तापमान आणि पिकातील अनुकूल परिस्थितीमुळे विविध किडींचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो. त्यामध्ये पांढरी माशी, मावा, तुडतुडे आणि कोळी यांसारख्या रसशोषक किडी महत्त्वाच्या आहेत. या किडी पानांमधील रस शोषून घेत असल्याने झाडांची वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात, वाकडी होतात आणि झाडाची […]