Onion nursery : दुष्काळात कांद्याची रोपवाटिका तयार करताय ? कमी पाण्यात निरोगी रोपे तयार करण्यासाठी या टिप्स ठरतील फायदेशीर !

राज्यातील अनेक भागांत पाण्याची टंचाई जाणवत असताना रब्बी हंगामातील कांदा लागवडीचे नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर रोपवाटिका तयार करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. कांदा पिकाच्या उत्पादनात रोपांची गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. रोपवाटिकेतच रोपांची योग्य वाढ झाली नाही, तर पुढे मुख्य शेतात लागवड केल्यानंतर रोपांची मर, असमान वाढ, पिवळेपणा आणि अपेक्षित उत्पादनात घट अशा समस्या निर्माण […]
Fodder cultivation gains : पुणे जिल्ह्यात चारा लागवडीला वेग! २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वितरण पूर्ण !

यंदाच्या संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने आतापासूनच नियोजनाला वेग दिला असून, पशुधनासाठी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता वाढविण्यावर विशेष भर दिला जात आहे. जिल्ह्यात तब्बल २५ हजार एकर क्षेत्रावर चारा पिकांची लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत पशुपालक शेतकऱ्यांना मका आणि कडवळ या चारा पिकांचे बियाणे उपलब्ध करून दिले जात आहे. […]