◼️ आमच्याकडे उत्तम प्रतीचे पिंक तैवान या जातीचे पेरू रोपे लागवडीसाठी उपलब्ध आहेत .
◼️ तैवान पेरू बागेसाठी उत्तम रोपे मिळण्याचे खात्रीशीर व विश्वासार्ह ठिकाण.
◼️ स्वतः बागेची लागवड करून व सर्व गोष्टींचा अभ्यास करून रोपे उपलब्ध करून देणारी नर्सरी.
◼️ तसेच लागवडीपासून ते मार्केट भावांपर्यंत मार्गदर्शन करणारी एकमेव भव्य नर्सरी.
◼️ कमी खर्चात व जास्तीत जास्त उत्पादन देणारे तैवान पेरू .
◼️ तसेच बाकी इतर रोपे आमच्याकडे मिळतील.