ऊसामध्ये NPK अपटेक
वापरा आमची उत्पादने
१. खते विरघळतात.
२. नत्र , स्फुरद, पालाश पिकाला मिळून पूर्ण खते मिळतात.
३. मातीचा पोत सुधारतो.
४. खतांचा वापर कमी होतो.
५. ऊसाची चांगली वाढ होते.
६. नत्र , स्फुरद, पालाश पिकाला मिळून उसाच्या उत्पादनात फरक पडतो.
७. पारंपारिक पावडर आणि द्रव जैव खते पेक्षा श्रेष्ठ.
८. हाताळण्यास आणि वापरण्यास सोपे.
९. चांगले शेल्फ लाइफ.
१०. जलद सक्रियकरण.
११. नियमित द्रव जैव खताच्या दोन लिटर समतुल्य.
वापरा दोन किलो/प्रती एकर- आळवणी द्वारे/ पाटपाणी / ड्रीप द्वारे