🤷♂️ कृषीकार्ट घेऊन आले आहे भारतात पहिल्यांदाच दुहेरी ब्लेड बहुउद्देशीय कुऱ्हाड.
दुहेरी ब्लेड बहुउद्देशीय कुऱ्हाडीचे फायदे :
🔰 शेतामध्ये विविध कामासाठी उपयोगी येते .
🔰 दुहेरी धार असलेली कुऱ्हाड झाडांची छाटणी करण्यासाठी, गवत कापण्यासाठी, वेली कापण्यासाठी, बांबू कापण्यासाठी, लाकूड तोडण्यासाठी, भात कापणीसाठी, इत्यादींसाठी उपयुक्त आहे.
🔰 सर्व प्रकारच्या पिकासाठी उपयुक्त.
🔰 तीक्ष्ण आणि टिकाऊ आहे.
वैशिष्ट्ये :
📍 2 वर्षांची वॉरंटी आहे .
📍 हाय क्रोम मटेरियल ने बनवले आहे.
📍 मेड इन इंडिया.