गवत चारा बियाणे विकणे आहे.

Type :

Price :

सविस्तर माहिती

7 ते 8 महिने चालणारे ( काटे कुस नसणारे ) चे 1000 ग्रामचे एक पॅकेट फ़क्त Rs.700/- पोस्ट ने संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात कुठेही वाडी-वस्तीवर सुद्धा घरपोच मिळेल.

संपूर्ण महाराष्ट्र मध्ये फ्री डिलिव्हरी.

• वरील दर हे प्रती 1000 ग्रॅम चे आहेत, पोस्ट द्वारे घरपोच मिळेल, कोणतेही अतिरिक्त डिलिव्हरी चार्जेस लागणार नाहीत.

○ गवत चारा बियाणे विकणे आहे.

○आमच्याकडे उत्तम प्रतीचे मॅक्सिम बाजरा नंबर 1 चारा बियाणे मिळेल.

○७ महिन्यामध्ये 5 ते 6 कापण्या येतात.

○8 ते 10 फूट उंच चारा.

○500 ग्राम / पॅकेट.

○मऊ व लुसलुशीत चारा पीक.

○जनावरे आवडीने खातात.

○दूध देणाऱ्या जनावरांना खायला दिल्यावर दुधात वाढ होते.

○दुधातील फॅट वाढतात.

लागवड – 2 बाय 2 च्या सऱ्या पाडून, पाणी देणे, वापसा तयार करून घेणे, आणि सरीच्या दोघी बाजूला झिकझ्याक पद्धतीने १ इंच अंतर ठेवून सरीच्या पोटावर लागवड करणे 3 ते 4 बिया टोबून लागवड करणे कापणी 5 ते 6 बोटावर करावी, 5 ते 6 इंच वर कापणी करावी, कापणी केल्यावर 1 एकरी साठी 25 ते 30 किलो युरिया देऊन पाणी सोडावे.

1000 ग्राम पॉकेट – 700 रुपये.
1000 ग्राम मध्ये 20 गुंठे (अर्धा एकरी ) लागवड होते.

अधिक माहितीसाठी संपर्क :

Type :

Price :

Call :

Name :

कॉल लागत नसल्यास व्हाट्सअँप वर संपर्क करावा.

Whats App :

Address :

ही जाहिरात तुमच्या मित्रांनाही पाठवा