Krishi 24
जाहिराती
जाहिरात टाका
शेतीच्या विशेष जाहिराती
शेतीच्या खात्रीशीर जाहिराती
जाहिरातीचे प्रकार
नर्सरी
पशुधन
जमीन
अवजारे
खते
फळे
भाजी
बियाणे
डेअरी
सेंद्रिय
धान्य
फुले
शेती विषयी माहिती
शेती विषयक सल्लागार
संपर्क
Menu
जाहिराती
जाहिरात टाका
शेतीच्या विशेष जाहिराती
शेतीच्या खात्रीशीर जाहिराती
जाहिरातीचे प्रकार
नर्सरी
पशुधन
जमीन
अवजारे
खते
फळे
भाजी
बियाणे
डेअरी
सेंद्रिय
धान्य
फुले
शेती विषयी माहिती
शेती विषयक सल्लागार
संपर्क
जाहिरात करा
Krishi 24
जाहिराती
जाहिरात टाका
शेतीच्या विशेष जाहिराती
शेतीच्या खात्रीशीर जाहिराती
जाहिरातीचे प्रकार
नर्सरी
पशुधन
जमीन
अवजारे
खते
फळे
भाजी
बियाणे
डेअरी
सेंद्रिय
धान्य
फुले
शेती विषयी माहिती
शेती विषयक सल्लागार
संपर्क
जाहिराती
जाहिरात टाका
शेतीच्या विशेष जाहिराती
शेतीच्या खात्रीशीर जाहिराती
जाहिरातीचे प्रकार
नर्सरी
पशुधन
जमीन
अवजारे
खते
फळे
भाजी
बियाणे
डेअरी
सेंद्रिय
धान्य
फुले
शेती विषयी माहिती
शेती विषयक सल्लागार
संपर्क
अहमदनगर शहराचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यास मान्यता, वाचा शासनाचे आज घेतलेले विविध मंत्री मंडळ निर्णय.
March 13, 2024
2:33 pm
मंत्रिमंडळ_निर्णय…
मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर.
पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ. आता मिळणार महिन्याला १५ हजार रुपये.
अहमदनगर शहराचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यास मान्यता.
केंद्राच्या सहाय्याने लहान शहरांमध्ये अग्निशमन सेवा बळकट करणार. राज्याच्या १५३ कोटी हिश्श्याला मान्यता.
श्रीनगरजवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधणार. अडीच एकर भूखंड घेणार.
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामधील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य. ३२०० कोटींचा प्रकल्प.
भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेत ५० वर्ष मुदतीचे बिनव्याजी कर्ज.
राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार. हजारो कर्मचाऱ्यांना लाभ.
महानंद प्रकल्पाची स्थिती सुधारणार. नफ्यात आणणार.
मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मान्यता. ३५ गावांना लाभ होणार.
मूर्तिजापूर येथील वडगाव साठवण तलावाची दुरुस्ती करणार. १२५ हेक्टर जमीन सिंचित करणार.
शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ. आता संस्थांना २५ हजार रुपये अनुदान.
मानसेवी वैद्यकीय अध्यापकांचे मानधन वाढविले.
आयटीआय मधील कंत्राटी शिल्पनिदेशकांना नियमित शासन सेवेत घेणार.
कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यासाठी ९०२० कोटी एआयआयबी बँकेकडून घेणार.
शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करणार
११ हजार ५८५ कोटींच्या प्रकल्पास मान्यता.
पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना. प्रशासनात सुधारणा होणार.
पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता.
म्हसळा तालुक्यात शासकीय युनानी महाविद्यालय व रुग्णालय सुरू करणार. युनानी उपचार प्रणालीला प्रोत्साहन.
आशा स्वयंसेविका मानधनात भरीव पाच हजार रुपये वाढ.
मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार.
मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार. उत्तन ते विरार सागरी सेतू मार्गास मान्यता.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत २३ हजार किलोमीटरचे रस्ते बांधणार. या वर्षात दहा हजार किमी रस्ते.
भोगवटामूल्याची रक्कम कमी करणार.
महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी कळवा येथील शासकीय जमीन.
जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग. २४५३ कोटी राज्याच्या हिश्यास मान्यता.
दूध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासण्याचे अधिकार पशुसंवर्धन आयुक्तांना.
#मंत्रिमंडळनिर्णय
#महाराष्ट्र
#Maharashtra
#mahanirnay
#CabinetDecisions
#mahacabinetdecisions
#CabinetDecisions
CMOMaharashtra
Devendra Fadnavis
Ajit Pawar
Whatsapp
Facebook
Twitter
Instagram
Prev
Previous
आजचे ताजे बाजारभाव .
Next
गवत चारा बियाणे विकणे आहे.
Next
Leave a Reply
Cancel reply
You must be
logged in
to post a comment.
खात्रीशीर जाहिराती
तुमची जाहिरात खात्रीशीर मध्ये द्यायची आहे का?
उत्तम प्रतीचे तण खुरपणी यंत्र विक्रीसाठी उपलब्ध
November 25, 2022
विशेष जाहिराती
तुमची जाहिरात विशेष मध्ये द्यायची आहे का?
अधिक विशेष जाहिराती पहा
🌿🌿 *सर्वज्ञ सीड्स* 🌿🌿
December 7, 2024
वेदांत पोल्ट्री फार्म
October 8, 2024
देशी गीर गायीचे ओरिजनल शुद्ध तूप मिळेल.
August 21, 2024
अँग्रोमिल्च डेअरी मार्ट. मिल्कींग मशीन व मिल्क बॉटल मिळेल.
August 3, 2024
अल्ट्राकेन ऊस स्पेशल आळवणी आणि फवारणी.
June 22, 2024
SUPER-5 जनावरांचा साबन मिळेल.
June 18, 2024
नवीन जाहिराती
अधिक नवीन जाहिराती पहा
मोसंबी विकणे आहे.
November 29, 2025
NMK-१ गोल्डन सिताफळ विक्रीसाठी तयार आहे
November 26, 2025
कोथींबीर विकणे आहे .
November 24, 2025
ट्रॅक्टर विकणे आहे.
November 21, 2025
एक्सपर्ट किसान अॅग्रो इंडस्ट्रीज प्रा. लि. MACS 6478 गहू बियाणं.
November 17, 2025
सीताफळ विकणे आहे.
November 14, 2025