चालते फिरते फ्रिज (थंड पाण्याची पिशवी/बॅग)
थंड पाण्याची पिशवी/बॅग आठवतेय???? 😊😊
📌ही एक कापडी पिशवी आहे. Canvas सारखे पण अजुन थोडे जाड कापड असते.
📌ही पिशवी माठा प्रमाणे काम करते,,माठा प्रमाणे थोडे थोडे पाणी झिरपत असते. त्यामुळेच आतील पाणी खूप थंड होते.
••आजच्या जमान्यात याला मोबाईल माठ/चालते फिरते फ्रिज असेही म्हणता येईल,,खूप रिक्षात किंवा ट्रकमध्ये बघायला मिळते•
ही पिशवी वापरण्याची पद्धत-
🔰 नवीन बॅग 24 ते 26 तास खोल पाण्यात पूर्ण बुडेल अशी भिजत ठेवावी.
🔰 त्यानंतर पाणी भरून हवेशीर जागी टांगून ठेवावी
🔰 5लिटर, पाणी मावेल अशा कॅपिसिटी मध्ये उपलब्ध__________
🔰 होलसेल व रिटेल विक्रीसाठी उपलब्ध._________
🚚 संपूर्ण भारतात घरपोच डिलीव्हरी सुविधा उपलब्ध 🚚





