✳️ गन्ना फास्टर वापरण्याचे फायदे:
🔰 मुळांची वाढ जोमदार होते.
🔰 एकसमान व जास्त फुटवे येतात.
🔰 वाढ जोमदार होते व काळोंखी जास्त येते.
🔰 दिलेल्या खतांची कार्यक्षमता दुप्पट
वाढते.
🔰पानांची लांबी व रुंदी अधिक जास्त होते.
🔰 प्रकाश संश्लेषण क्रिया जलद गतीने होते.
🔰 कांडीची लांबी व जाडी होते.
🔰 उत्पादनात भरपूर प्रमाणात वाढ करते.
✳️ गन्ना पॉवर वापरण्याचे फायदे:-
🔰 गन्ना पॉवर हे ड्रीप किंवा आळवणी द्वारे वापरावे.
🔰 त्यांच्या वापरामुळे मुळांची लांबी वाढून फुटव्या च्या संख्येत वाढ होते.
🔰 गन्ना पॉवर वापरामुळे जमिनीतील अन्न द्रव्य पिकांना उपलब्ध होण्यास मदत होते .
🔰 पीक हिरवे गार राहते व उत्पादनात वाढ होते.
🚚 डिलिव्हरी :- ऑल इंडिया