➡️ आमच्याकडे गायी ,म्हैस तसेच शेळ्यांना उपयुक्त भरपूर प्रोटीनयुक्त विदेशी चारा बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत
1-थायलंड बुलेट नेपियर ऊंची 18 तें 20 फूट .
2-इंडोनेशिया येथील स्मार्ट नेपियर उंची 6 फूट.
3- बांगलादेश हाफ रेड नेपियर उंची 14
4 -अस्ट्रेलिअन फुल्ल रेड नेपियर उंची 16 फूट बिटाचा क्रॉस.
5- तैवान जॉइंट किंग उंची 17 ते 20
6-राहुरी कृषी सुधारित वाण उंची 17 ते 18
7-इंडियन सुपर नेपियर उंची 18 फूट.
8-पंजाब मक्का क्रॉसिंग (M C N).
9 dhn 6 -86032 ऊस क्रॉस नेपियर
टीप:-हे सर्व नेपियर घास परदेशी असून भारतीय घासाच्या तुलनेत भरपूर प्रोटिन्स कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्स युक्त असून लुसलुशीत तसेच कसलीही कूस नाही प्रत्येक घासात वेगवेगळे घटक असून एकत्र कुट्टी करून किंवा दररोज वेगवेगळ्या पद्धतीने गायींना देऊ शकतो.
♋ बारामती सोमेश्वर परीसरात दुग्धउत्पादक शेतकऱ्यांसाठी गायी म्हैस तसेच शेळ्यांना उपयुक्त भरपूर प्रोटीनयुक्त हिरवा परदेशी चारा लागवड केला आहे आमचेकडे.
♋ हिवाळ्यातही अधिक जोमाने वाढ झालेली आहे आपण खरेदी करण्या अगोदर प्लॉटला अवश्य भेट द्यावी फुटवे व वाढ बघावी.
संपर्क 7972630764/8793873057 ठिकाण होळ 8 फाटा(बारामती पासून 27 किमी,नीरा पासून 8 किमी,फलटण पासून 18 किमी वर प्लॉट आहे)
♋ सर्व व्हरायटी डोळे पद्धतीने मिळतील.
♋ ऑल महाराष्ट्रात घर पोहोच सेवा मिळेल





