✅ सर्व प्रकारच्या फळ रोपे झाडांची छाटणी करून मिळेल.
✅ सर्व प्रकारच्या फळ रोप झाडांची खात्रीशीर कलमे करून मिळतील.
✅ आमच्याकडे अनुभवी टीम आहे, जी दर्जेदार सेवा देते.
✅ सेवा तुमच्या शेतातच दिली जाईल – वेळ ठरवून भेट देण्यात येईल.
✅ मोसंबी, सिताफळ, आंबा, पेरु, डाळिंब यांची छाटणी आणि कलम मिळेल.
✅ सर्व प्रकारच्या झाडांची रोपे मिळतील .
✅ जातिवंत भगवा डाळिंब रोपे उपलब्ध आहेत – गुटी तेल्यामुक्त, मररोगमुक्त, आकर्षक रंग व चकाकी युक्त.
✅ सुदृढ मातृवृक्षांपासून तयार केलेली रोपे व गुटी विक्रीसाठी उपलब्ध आहेत – बुकिंग सुरू आहे.
✅ द्राक्षे (बेंगलोर डोगरेज) प्रकारची रोपे देखील मिळतील.
✅ योग्य दरात दर्जेदार रोपे दिली जातील.





