☘️ कृषीकार्ट घेऊन आले आहे आधुनिक शेतीचे, आधुनिक तंत्रज्ञान ,मॅन्युअल सायकल कोळपणी यंत्र.
मॅन्युअल सायकल कोळपणी यंत्र हे बहुउपयोगी आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त यंत्र आहे. याला खालील दोन्ही अवजारे सहज जोडता येतात.
🙋♂️पाच फणी कोळपणी + V-टाईप खुरपणी ब्लेड
➡️ वापरण्यास सोपे
➡️ सर्व माती व पिकांसाठी उपयुक्त
➡️तण मुळासकट काढतो – पिकाला इजा नाही
➡️वेळ व मजुरी वाचवतो
➡️माती सैल व भुसभुशीत होते
➡️पाण्याची मुरण सुधारते
➡️मजबूत ब्लेड – लवकर खराब होत नाही
➡️ भाजीपाला, फळबाग, कडधान्यांसाठी उत्तम
➡️मुळांपर्यंत पोहोचतो – तण पुन्हा उगवत नाही
➡️शेतात स्वच्छता – पिकांची वाढ चांगली