Onion market : कांद्याची मोठी आवक दरात चढ-उतार लाल, पांढरा, उन्हाळ कांद्याचे आजचे बाजार भाव वाचा!”

Onion market : राज्यात गुरुवार, ९ ऑक्टोबर रोजी एकूण २,१७,७७७ क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यात लाल कांदा १९,४३६ क्विंटल, लोकल कांदा २०,२१४ क्विंटल, पांढरा कांदा ३,७३० क्विंटल आणि उन्हाळी कांदा १,४९,१०८ क्विंटल होता.

उन्हाळी कांद्याची कळवण बाजारात किंमत कमीत कमी १५० ते सरासरी १००० रुपये प्रति क्विंटल होती. सोलापूरमध्ये लाल कांद्याला किमान १०० आणि सरासरी १००० रुपये, तर पांढऱ्या कांद्याला सुमारे १५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाले. पुणे, नागपूर, मुंबईसह विविध बाजारांमध्ये कांद्याचा दर ७५० ते १८०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान दिसून आला, ज्यामुळे बाजारपेठेत किंमती स्थिर किंवा किंचित वाढल्या आहेत.

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/10/2025
खेड-चाकणक्विंटल40080014001200
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल317050016501075
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल11100013001150
पुणे-मोशीलोकलक्विंटल8205001300900