Tur rate : ९ हजारांचा टप्पा पार करूनही तुरीची घसरण; भाववाढीच्या आशा मावळल्या…

Tur rate : नैसर्गिक संकटांमधून कसाबसा बचावलेल्या तूर पिकाला आता बाजारातील पडत्या दरांचा मोठा फटका बसत आहे. यंदाच्या खरीप हंगामात ऑगस्ट-सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह तूर आणि कापूस पिकांनाही नुकसान सहन करावे लागले; तरीही उभे राहिलेले तूर पीक शेतकऱ्यांसाठी दिलासा ठरण्याची अपेक्षा होती. मात्र काढणीनंतर विक्रीसाठी बाजारात आलेल्या मालाला अपेक्षित दर मिळत नाहीत. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जवळपास ९ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचलेला दर अचानक घसरून ७,५०० ते ८ हजार रुपयांदरम्यान आल्याने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ५०० ते ७०० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. अतिवृष्टीतून वाचलेली तूर बाजारात मात्र घसरल्याने तूर उत्पादकांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे.

शेतमाल : तूर
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/02/2026
शहादाक्विंटल54480074016381
दोंडाईचाक्विंटल237580071006800
चंद्रपूरक्विंटल12500071556828
राहूरी -वांबोरीक्विंटल2767576817678
पैठणक्विंटल35742677217500
भोकरक्विंटल29715576607408
रिसोडक्विंटल1050755079997800
मनमाडहायब्रीडक्विंटल19244674017401
सोलापूरलालक्विंटल22700079007400
अकोलालालक्विंटल4216700079757600
अमरावतीलालक्विंटल7992800082008100
यवतमाळलालक्विंटल398680078507325
हिंगणघाटलालक्विंटल3445610084158200
वाशीमलालक्विंटल600742079807600
चाळीसगावलालक्विंटल150593572606950
पाचोरालालक्विंटल350640075877100
मुर्तीजापूरलालक्विंटल1500720079957600
खामगावलालक्विंटल6240690080008000
कोपरगावलालक्विंटल15565669996280
शिरपूरलालक्विंटल185275075007000
लोणारलालक्विंटल531700077007390
मेहकरलालक्विंटल280700076057350
वरोरा-शेगावलालक्विंटल41700073007200
पारोळालालक्विंटल5680073507000
नांदगावलालक्विंटल42620072516850
दौंड-केडगावलालक्विंटल116650074506900
तुळजापूरलालक्विंटल59750078507800
मंगरुळपीरलालक्विंटल493650076007400
शेगावलालक्विंटल217610077557420
पांढरकवडालालक्विंटल302700075357400
बाभुळगावलालक्विंटल800720179507601
भंडारालालक्विंटल3685071007000
राजूरालालक्विंटल30639574307400
आष्टी (वर्धा)लालक्विंटल150700074007200
पुलगावलालक्विंटल161600077057550
सिंदीलालक्विंटल94650078007750
आर्णीलालक्विंटल615730078507500
दुधणीलालक्विंटल471650087008235
राहूरीलोकलक्विंटल2720075007350
वर्धालोकलक्विंटल388710076257450
सटाणालोकलक्विंटल12625070816700
घाटंजीलोकलक्विंटल500700077057450
काटोललोकलक्विंटल510670076207450
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल5729972997299
पाचोरापांढराक्विंटल100640070006800
जामखेडपांढराक्विंटल11750080508025
शेवगावपांढराक्विंटल55750075007500
शेवगाव – भोदेगावपांढराक्विंटल5770077007700
करमाळापांढराक्विंटल277760082258111
तुळजापूरपांढराक्विंटल98750079907900
देवळापांढराक्विंटल1699069906990