आषाढी वारी वेळापत्रक २०२४
🚩
२९/०६/२०२४
माऊली प्रस्थान आळंदी
🚩
३०/०६/२०२४ – आळंदी ते पुणे, २९ कि.मी
०१/०७/२०२४ – पुणे मुक्काम
०२/०७/२०२ ४ – पुणे ते सासवड, ३२ कि.मी
०३/०७/२०२४ – सासवड मुक्काम.
०४/०७/२०२४ – सासवड ते जेजुरी,१६ कि.मी
०५/०७/२०२४ – जेजुरी ते वाल्हे, १२ कि.मी
०६/०७/२०२४ – वाल्हे ते लोणंद,२० कि.मी
०७/०७/२०२४ – लोणंद मुक्काम
०८/०७/२०२४ – लोणंद ते तरडगाव ०८ कि.मी
०९/०७/२०२४ – तरडगाव ते फलटण २१ कि.मी .
१०/०७/२०२४ – फलटण ते बरड, १८ कि.मी
११/०७/२०२४ – बरड ते नातेपुते, २१कि.मी
१२/०७/२०२४ – नातेपुते ते माळशिरस, १८ कि.मी
१३/०७/२०२४ – माळशिरस ते वेळापुर, १९ कि.मी
१४/०७/२०२४ – वेळापुर ते भंडी शेगाव,२१ कि.मी
१५/०७/२०२४ – भंडी शेगाव ते वाखरी,१० कि.मी
१६/०७/२०२४ – वाखरी ते पंढरपुर, ५ कि.मी
१७/०७/२०२४ : देवषयनी आषाढी एकादशी
बोला पुंडलिका वरदे हरि विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम …..
पंढरीनाथ महाराज की जय …,
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय… ,
जगद्गुरू तुकाराम महाराज की जय… ,
जय जय राम कृष्ण हरी
🌹🌹🌹🌹🙏🏻🌹🌹🌹🌹