🔰 फुट नेट (फोम) व अँटी फोग बॅग.
🔰 आमच्याकडे पेरू, सिताफळ, आंबा, पपई, कलिंगड इत्यादी सर्व प्रकारच्या फळांचे फुट नेट (फोम) व अँटी फोग बॅग मिळतील,
🌱 तसेच तैवान पिंक, गुजरात रेड जातीची पेरूची रोपे खात्रीशीर मिळतील.
🔰 उत्तम क्वालिटी फोम व अँन्टी फोग बॅगसाठी असंख्य शेतकरी बांधवांची विश्वासपात्र कंपनी म्हणजे अष्टविनायक अॅग्रो कंपणी